IMPIMP

Malaika Arora | अभिनेत्री मलायका अरोराला अर्जुनसोबतच्या ‘त्या’ फोटोवरून नेटकऱ्यांनी केले ट्रोल

by nagesh
Malaika Arora | malaika arora got troll for sharing romantic photo with arjun kapoor on new year

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) सध्या खूपच चर्चेत असते. नुकताच मलायका ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ या शोमुळे ती खूपच चर्चेत होती. याव्यतिरिक्त अभिनेता अर्जुन कपूर सोबत असलेल्या तिच्या नात्यामुळे देखील तिला अनेक लोकांनी ट्रोल देखील केले होते. या दोघांच्या वयात असणाऱ्या फरकामुळे दोघांवरही नेटकऱ्यांनी टीका केली होती. आता पुन्हा एकदा अशाच टीका मलायकाला (Malaika Arora) ऐकावे लागत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मलायकाने नुकताच तिचा आणि अर्जुनचा एक रोमँटिक फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत तिने फोटो शेअर केला होता. फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये म्हटले की “हॅलो 2023”. मलायका तिच्या खाजगी आयुष्यामुळे देखील नेहमीच चर्चेत असते. आता देखील मलायकांनी शेअर केलेल्या फोटोमुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

 

 

मलायकाने (Malaika Arora) फोटो शेअर करताच काहींनी तिला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
तर काहींनी तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी युजरने तिला ट्रोल करत म्हटले की, “ज्या वयात मुलांनी मजा करायला हवी त्या वयात आई मजा करते”.
तर दुसऱ्या एका युजरने म्हटले, “आई आणि मुलाची जोडी खूपच छान दिसते”.
अशा एक ना अनेक कमेंट यूजर्स मलायका आणि अर्जुनच्या फोटोवर करत आहेत.
मात्र या अशा कमेंट आणि ट्रोलरचा मलायका आणि अर्जुनला कसलाच फरक पडत नाही कारण ते नेहमीच याकडे दुर्लक्ष करत असतात.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Malaika Arora | malaika arora got troll for sharing romantic photo with arjun kapoor on new year

 

हे देखील वाचा :

Alia Bhatt | “…म्हणून मी गरोदर असल्याचं सगळ्यांपासून लपवलं”, आलिया भट्टने केला मोठा खुलासा

PM Kisan | शेतकऱ्यांच्या खात्यात याच आठवड्यात येऊ शकतो १३ वा हप्ता, असे तपासू शकता स्टेटस

Ajit Pawar | अजित पवारांना ‘धरणवीर’ पुरस्कार देणार, भाजप खासदाराची खरमरीत टीका

 

Related Posts