IMPIMP

Mouni Roy | मौनी रॉयच्या हॉट फोटोजची सोशल मीडियावर एकच चर्चा; फोटो पाहून चाहते घायाळ

by nagesh
Mouni Roy | mouni roy share her sizzling look in pink bra top flaunts her toned figure in new pics

सरकारसत्ता ऑनलाईन – अभिनेत्री मौनी रॉयचा (Mouni Roy) छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंतचा प्रवास खूपच लक्षवेधी होता. मौनी रॉयने आपल्या अभिनयासोबतच ग्लॅमरस लूकने सर्वांच्या मनात स्थान मिळवले आहे. अलीकडेच मौनी रॉयने (Mouni Roy) एक नवीन फोटोशूट केले असून ते सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मौनीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर नवीन फोटोशूट शेअर केले आहे. त्यामध्ये मौनी पिंक कलरच्या ब्रामध्ये आणि ह्वाइट रंगाच्या मलमल स्कर्टमध्ये दिसत आहे. यावेळी तिने चमकदार मेकअप करत केस मोकळे सोडत सर्वांनाच आकर्षित केले आहे. मोनीच्या या फोटोचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या फोटोमध्ये मौनीने एकापेक्षा एक पोजेस देत फोटो शेअर केले आहे.
मौनीच्या फोटोवर जन्नत जुबेर रहमानी, शमिता शेट्टी आणि अदा खान यांनी देखील कमेंट केले आहेत.
तर अनेक चाहत्यांनी कमेंट करत मौनी या फोटोमध्ये हॉट दिसत असल्याचे बोलले आहे.
मौनीच्या या फोटोवर सध्या हार्ट आणि फायर इमोजींचा वर्षाव होताना दिसत आहे.

 

 

Web Title :- Mouni Roy | mouni roy share her sizzling look in pink bra top flaunts her toned figure in new pics

 

हे देखील वाचा :

Lifestyle | आपण रोखू शकत नाही वाढते वय, परंतु टाळू शकतो, एक्सपर्टकडून जाणून घ्या काय खाल्ल्याने त्वचा राहील तरूण

Maharashtra Politics | परभणीत शिंदे गटात इनकमिंग सुरूच; सईद खान यांनी दिला इतर पक्षातून आलेल्या कार्यकर्त्यांना शिंदे गटात प्रवेश

Satyajeet Tambe | ‘माझ्यावरील घराणेशाहीचा आरोप चुकीचा’ सत्यजीत तांबेंचे टीकाकारांना जोरदार प्रतिउत्तर

 

Related Posts