IMPIMP

MP Supriya Sule | खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून राष्ट्रपतींना दौंड आणि इंदापूर भेटीचे निमंत्रण

by nagesh
MP Supriya Sule | MP Supriya Sule invites President Draupadi Murmu to visit Daund and Indapur

दिल्ली : वृत्तसंस्था – खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule ) यांनी काल राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांची भेट घेतली. राष्ट्रपतींनी आयोजित केलेल्या अल्पोपहाराच्या वेळी झालेल्या भेटीत त्यांना बारामती लोकसभा मतदार संघातील (Baramati Lok Sabha) दौंड (Daund) आणि इंदापूर (Indapur) तालुक्यांना भेट देण्याची विनंती सुळे यांनी केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आपल्या मतदार संघातील विकास कामे आणि नागरिकांच्या हितासाठी खासदार सुप्रिया सुळे या नेहमीच
आग्रही असतात. त्याचीच प्रचिती कालही दिल्लीमध्ये आली.
अल्पोपहाराच्या निमित्ताने देशाच्या राष्ट्रापतींना भेटण्याची संधी त्यांना मिळाली.
त्यांच्याशी चर्चा करताना खासदार सुळे यांनी दौंड आणि इंदापूर तालुक्यांचा विशेष उल्लेख केला. दौंड येथील रेल्वे जंक्शन (Daund Railway Junction) तसेच भिगवण येथे उजनी धरणाच्या (Ujani Dam) पाणलोट क्षेत्रात येणारे परदेशी फ्लेमिंगो पक्षी हे इंदापूरचे खास वैशिष्ट्य आहे. या दोन्ही तालुक्यांना भेट देण्यासाठी राष्ट्रपतींनी जरूर यावे, अशी विनंती त्यांनी केली.

 

 

Web Title :- MP Supriya Sule | MP Supriya Sule invites President Draupadi Murmu to visit Daund and Indapur

 

हे देखील वाचा :

Mohan Joshi Pune | ‘पराभवाच्या भीतीने भाजपने कॅन्टोन्मेंट बोर्डच्या निवडणुका पुढे ढकलल्या’ – मोहन जोशी

Nana Patole On Shinde-Fadnavis Govt | ‘सरकार पडण्याची चाहुल लागल्याच्या भीतीनेच मंत्रालयात लगबग सुरु’; नाना पटोलोंचे सूचक विधान

Pune PMC Property Tax | पुणेकरांच्या मिळकत करातील 40 टक्के सवलत पुर्ववत ! अनधिकृत बांधकामांचा तीन पट शास्तीकर रद्द होणार

Pune Crime News | औषधाच्या नावाखाली गोव्यातून विदेशी दारुची तस्करी, तळेगाव दाभाडे येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; 81 लाखाचा मुद्देमाल जप्त

CCTV In Police Stations | राज्यातील 1 हजार 82 पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत – देवेंद्र फडणवीस

 

Related Posts