IMPIMP

MPSC PSI Recruitment | पोलीस उपनिरीक्षक लेखी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी व प्रमाणपत्र पडताळणी ‘या’ कालावधीत होणार

by nagesh
Pune Crime News | Chandannagar Police Station - Police constable rapes woman by showing fear of implicating her son and husband in a false crime, police constable accused of extorting 1 lakh by threatening defamation by implicating her in the crime of rape

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – MPSC PSI Recruitment | पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा-2021 च्या लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे शारीरिक चाचणीसाठी पात्र उमेदवारांची शारीरिक चाचणी (Physical Test) व प्रमाणपत्र पडताळणी (Certificate Verification) कार्यक्रम 7 ते 11 नोव्हेंबर 2022 या कालावधीत राज्य राखीव पोलीस बल (State Reserve Police Force), गट क्रमांक 1 व गट क्रमांक 2 रामटेकडी, हडपसर, पुणे (Hadapsar, Pune) येथे आयोजित करण्यात आला होता. मात्र, प्रशासकीय कारणास्तव हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. मात्र, आता पात्र उमेदवारांची शारीरिक चाचणी व प्रमाणपत्र पडताळणीची तारीख महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC PSI Recruitment) जाहीर केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पोलीस उपनिरीक्षक (MPSC PSI Recruitment) मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा-2021 च्या
लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे शारीरिक चाचणीसाठी पात्र उमेदवारांची शारीरिक चाचणी व प्रमाणपत्र पडताळणी कार्यक्रम 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत राज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक 1 व गट क्रमांक 2 रामटेकडी, हडपसर, पुणे येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती आयोगाने एका परिपत्राकाद्वारे शुक्रवारी (दि.18) जाहीर केले आहे.

 

प्रस्तुत शारीरिक चाचणीवेळी उमेदवारांची उत्तेजक द्रव्य सेवन चाचणी घेण्याचे आयोगाने निश्चित केल्याचे
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- MPSC PSI Recruitment | physical test and certificate verification of candidates who have passed the sub inspector written exam during

 

हे देखील वाचा :

Sushmita Sen | बॉलिवूड अभिनेत्री आणि मिस युनिव्हर्स सुष्मिता सेनचा आज 47 वा वाढदिवस; जाणून घ्या सुष्मिताच्या Love Life बद्दल

Pune Pimpri Crime | दारात उतारा ठेवल्याचा जाब विचारणाऱ्या सामाजिक महिला कार्यकर्त्याला मारहाण, महिलेवर FIR; दापोडी मधील घटना

BJP MLA Ameet Satam | ‘मुंबईचा कोपरांकोपरा विकून तीन लाख कोटींचा भ्रष्टाचार झाला’ – आ. अमित साटम

 

Related Posts