IMPIMP

Multibagger Stocks | रू. 22 चा शेयर एक वर्षात झाला रू. 354 चा, 1 लाख रुपये झाले 16 लाखापेक्षा जास्त

by nagesh
Multibagger IT Stock | tata elxsi share delivered more than 67000 percent return

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Multibagger Stocks | मागील दिड वर्षापासून जागतिक अर्थव्यवस्था दबावात असतानाही भारतीय शेयर बाजाराने नवीन उंची गाठली. या दरम्यान अनेक शेयरने मल्टीबॅगर शेयरच्या यादीत स्थान मिळवले आहे. जिंदल पॉली इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स (Jindal Poly Investment & Finance) हा भारतीय शेयर बाजारातील मल्टीबॅगर शेयरपैकी एक आहे. (Multibagger Stocks)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

जवळपास 1500 टक्के वाढ
जिंदल पॉली इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स (Jindal Poly Investment & Finance) हा 2021 मधील मल्टीबॅगर शेयरपैकी एक आहे. जवळपास 22 रुपयांवरून तो 354 रुपयांपर्यंत गेला. यामध्ये यावर्षी जवळपास 1500 टक्के वाढ झाली.

 

14 डिसेंबरला 354 रुपयांवर बंद
एक महिन्यापूर्वी 15 नोव्हेंबर 2021 ला, हा मल्टीबॅगर स्टॉक छडए वर 289.20 रुपयांवर बंद झाला होता आणि 14 डिसेंबर 2021 ला हा स्टॉक 354 रुपयांवर बंद झाला. या कालावधीत जवळपास 22 टक्के वाढ झाली आहे. (Multibagger Stocks)

मागील 6 महिन्यात 852 टक्के वाढ
मागील 6 महिन्यात हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक रू. 37.20 वरून वाढून रू. 354 वर आला आहे, जी जवळपास 852 टक्के वाढ आहे.

 

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

1 वर्षात 1500 टक्केपेक्षा जास्त रिटर्न
अशाप्रकारे जर आपण मागील वर्षीचा डेटा पाहिला तर हा शेयर 22 रुपयांवरून वाढून 354 रुपयांवर पोहचला आहे. हा टक्केवारीत पाहिला तर त्याने 1500 टक्केपेक्षा जास्त रिटर्न दिले आहे.

 

एक वर्षात 1 लाखाचे 16 लाख
या मल्टीबॅगर स्टॉकच्या शेयरच्या किंमतीच्या हिस्ट्रीवर नजर टाकली तर समजते की, जर एखाद्या गुंतवणुकदाराने एक महिन्यांपूर्वी या स्टॉकमध्ये रू. 1 लाखाची गुंतवणूक केली असती तर त्याचे रू. 1 लाख आज 1.22 लाख झाले असते.

 

जर एखाद्या गुंतवणुकदाराने 1 वर्षापूर्वी या मल्टीबॅगर पेनी स्टॉकमध्ये रू. 1 लाखाची गुंतवणुक केली असती तर आज ती गुंतवणुक वाढून 16 लाख 8 हजार रुपये झाली असती.

 

बेंचमार्क इंडेक्ससोबत तुलना
मागील एक वर्षात निफ्टीने जिथे 23.60 टक्के रिटर्न दिला आहे आणि BSE सेन्सेक्सने 21.5 टक्केची वाढ नोंदवली आहे, तिथे Jindal Poly Investment & Finance ने या बेंचमार्क इंडेक्सच्या तुलनेत अनेक पट रिटर्न दिला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

Web Title :- Multibagger Stocks | multibagger stock turns 1 lakh to 16 lakh rupees in just one year

 

हे देखील वाचा :

Hide WhatsApp Typing Status | ‘व्हॉट्सअप’वर कुणालाही दिसणार नाही तुम्ही कधी करत आहात ‘Typing’, जाणून घ्या सोपी पद्धत

Mula-Mutha River Rejuvenation Project | मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाअंतर्गत बंडगार्डन ते मुंढवा दरम्यानच्या कामाची 650 कोटी रुपयांची निविदा मागविली

Gold Price Today | खुशखबर! आज चांदीच्या किमतीत मोठी घसरण, सोने सुद्धा झाले स्वस्त; जाणून घ्या 1 तोळ्याचा नवीन दर

 

Related Posts