IMPIMP

Nana Patekar On Thackeray Government | सुप्रसिध्द अभिनेते नाना पाटेकरांची ठाकरे सरकारवर टीका, म्हणाले – ‘…उध्दवा अजब तुझे सरकार’

by nagesh
Nana Patekar On Thackeray Government | Nana Patekar On Maharashtra's Uddhav Thackeray Government in pune

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Nana Patekar On Thackeray Government | गदिमा प्रतिष्ठान तर्फे महान कवी तसेच गीतकार ग. दि. माडूळकर (G.D. Madulkar) यांच्या स्मृतीदिनानिमीत्त प्रसिद्ध कलाकार नाना पाटेकर (Nana Patekar) यांना गदिमा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार त्यांना साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डाॅ. सदानंद मोरे (Sadanand More) यांच्या हस्ते देण्यात आला.

 

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

पुरस्कार हातात आल्यानंतर नाना पाटेकर (Nana Patekar On Thackeray Government) यांनी त्यांच्या काही भावना व्यक्त केल्या.

 

नेहमीप्रमाणेच यावेळी देखील त्यांच्या ओळींनी लोकांना हासवलं. यावेळी एखादा पुरस्कार आपल्याला मिळाल्यानंतर आपण त्या लायक आहोत की नाही याची कारणं आपण देयची नाही. कारण एखादा पुरस्कार आपल्याला मिळतो म्हणजे आपण त्या लायक आहोत असं समजायचं, असं नाना पाटेकरांनी भाषण सुरु होण्याआधीच म्हटलं.

विशेष बाब म्हणजे या भाषणात ‘लहरी राजा, प्रजा आंधळी, अधांतरी दरबार, उद्धवा (Uddhav Thackeray) अजब तुझे सरकार’, हे गदिमांनी कधी लिहून ठेवलं आहे, अशी टिप्पणी दिली. नानांचा हा मिश्कीली भाव पुणेकरांना समजण्यासाठी काहीसा वेळ लागला. मात्र समजताच सभागृहामध्ये हास्य पिकला.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

यादरम्यान, खरंतर प्रत्येक मराठी माणसाला गदिमा पुरस्कार मिळालाच आहे.
कविता, कथा आणि गाण्यांच्या रुपात तो मिळाल्याने मीही पुरुस्कृत झालो,
आता त्यांच्या नावाचा पुरस्कार मुर्त स्वरुपात मिळालं इतकच, असे भावोद्गार देखील नाना पाटेकरांनी यावेळी काढले.

 

Web Title :- Nana Patekar On Thackeray Government | Nana Patekar On Maharashtra’s Uddhav Thackeray Government in pune

 

हे देखील वाचा :

Gold-Silver Price Today | खुशखबर ! खरेदीसाठी त्वरा करा; सोने-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचे दर

Pune Crime | राजगुरुनगर येथे भरदिवसा पिकमधून पावणेतीन लाखांची रोकड लंपास, परिसरात खळबळ

Urfi Javed | उर्फी जावेदने केली बोल्डनेसची हद्द पार, ब्रालेस होऊन बेडवर केलं शुट, फॅन्स म्हणाले – ‘आग लावली…’

 

Related Posts