IMPIMP

Narayan Rane | नारायण राणे देणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या ‘त्या’ वक्तव्याची आठवण करून

by nagesh
Narayan Rane bjp leader narayan rane mocks raj thackeray on elected mla of mns

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  Narayan Rane | राज्यातील उद्योग दुसऱ्या राज्यांमध्ये गेल्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. तर कामगारांच्या मुद्यावर जर कोणी राजकीय नेता स्वतःचे घर भरत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही. असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यांच्या याच वक्तव्याची आठवण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करून दिली जाईल. आणि त्या विधानानुसार तातडीने कार्यवाही करण्याचे सांगितले जाईल. असे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पुणे येथे बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणाले होते की, ‘ उद्योगात राजकारण आणू नका, कामगारांना संरक्षण मिळायला पाहिजे, हे नक्की आहे. मात्र कामगारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणी राजकीय नेता स्वतःचे घर भरत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही. त्या राजकीय नेत्यावर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. याविषयी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे विचारणी केली असता, देवेंद्र फडणवीस यांना त्या विधानाची आणि कार्यवाही करण्याची आठवण केली जाईल. असे नारायण राणे (Narayan Rane) यावेळी बोलताना म्हणाले.

 

यावर पुढे बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले की,
‘ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रीपद देखील आहे. ते बोलले असतील तर त्यांना याची जाणिव असेल.
मात्र त्यांना त्यांच्या विधानाची जाणिव नक्की करून दिली जाईल.
कोणी खंडणी वसूल करत असेल तर त्याविरोधत पोलिस कारवाई होईल.
राज्यात सर्वाधिक गुंतवणूक येण्यासाठी सुरक्षितता प्रदान केली जाईल.’
असे देखील यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Narayan Rane | narayan rane criticizes deputy chief minister devendra fadanvis

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुण्यात मांजामुळे दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी, रुग्णालायत उपचार सुरु

Nana Patole | ‘बेईमानी करुन दुसऱ्यांची घरं फोडणाऱ्या भाजपला..’, नाना पटोलेंचा इशारा

Rohit Pawar | सत्यजीत तांबेंच्या भाजपसोबत झालेल्या बैठकीत राम शिंदे मध्यस्थं; वृत्तावर पहिल्यांदाच बोलले रोहित पवार, म्हणाले…

 

Related Posts