IMPIMP

Nia Sharma Superbold Selfie | निया शर्माचा ‘हा’ सेल्फी पाहताच चाहत्यांना लागलं वेड, फोटोनं सोशल मीडियावर केला कहर

by nagesh
Nia Sharma Superbold Selfie | nia sharma shared bold selfie wear black color bralette

सरकारसत्ता ऑनलाइन – सोशल मीडियावरील प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून ओळखली जाणारी निया शर्मा ( Nia Sharma Superbold Selfie). निया जगातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक म्हणून ओळखली जाते. ती नेहमीच सोशल मीड्यावर तिचे हॉट आणि बोल्ड ( Nia Sharma Superbold Selfie) फोटो शेअर करत असते. नुकतंच तिनं सोशल मीडियावर एक सेल्फी शेअर केला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

निया शर्मानं (Nia Sharma) सेल्फी मध्ये किलर लूक दिलं आहे. यामध्ये तिनं काळ्या रंगाची ब्रालेट (Nia Sharma Bralette Photo) घातली आहे. फोटोमधील तिची ब्रालेट अत्यंत डीप आहे. त्यामुळं तिची क्लिवेज पूर्णपणे दिसून येत आहे. तिनं शेअर केलेल्या सेल्फीमध्ये ( Nia Sharma Superbold Selfie) तिचा जिम लूक दिसत आहे. कारण फोटोमध्ये तिला घाम आला आहे.

 

 

नियानं शेअर केलेल्या या फोटोला (Nia Sharma Viral Photo) चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. फोटोखाली नियानं कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘मला बिस्कीटपेक्षा ब्राऊनी जास्त आवडते.’ तिच्या या फोटो (Nia Sharma Viral photo) अनेक नेटकऱ्यांनी लाईक्स केलं आहे. तर चाहत्यांनी कमेंट करून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

 

दरम्यान. निया 31 वर्षाची असून अगदी कमी वयामध्ये तिनं स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. ती सतत सोशल मीडियीवर चर्चेत राहण्यासाठी तिचे हॉट आणि बोल्ड फोटो (Nia Sharma Hot And Bold Photo) शेअर करत असते. ‘एक हजारो में मेरी बहना है’, ‘जमाई राजा’, ‘नागिन 4’ आणि ‘इश्क मे मर जावा’ या सिरियल मध्ये काम करून तिनं आपली ओळख निर्माण केली आहे.

 

 

Web Title :- Nia Sharma Superbold Selfie | nia sharma shared bold selfie wear black color bralette

 

हे देखील वाचा :

Chitra Wagh | ‘मुख्यमंत्री महोदय हीची पूजा चव्हाण होऊ देऊ नका’, चित्रा वाघ यांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल

Shamita Shetty And Raquesh Bapat Breakup | अभिनेत्री शमिता शेट्टी आणि अभिनेता राकेश बापट यांचे ब्रेकअप झाले का?, दोघांनी केला खुलासा

Benefits Of Strawberry | स्ट्रॉबेरी खाल्ल्याने आरोग्यास होतात ‘हे’ गुणकारी फायदे

 

Related Posts