IMPIMP

Nikki Tamboli Bikini Video | निक्की तांबोळीनं शेअर केला फक्त ब्रा घालून रील, व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हीही होताल हैराण…

by nagesh
Nikki Tamboli Bikini Video | nikki tamboli shared hot bikini video on his instagram account

सरकारसत्ता ऑनलाइन – निक्की तांबोळी (Nikki Tamboli Bikini Video) सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय पाहायला मिळते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनते. नुकतंच तिच्या एका व्हिडिओनं इंटरनेटवर खळबळ माजली आहे. शेअर केलेला तिचा हा व्हिडिओ (Nikki Tamboli Bikini Video) इंटरनेटवर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

सोशल मीडियावर निक्कीचा (Nikki Tamboli) हा व्हिडीओ नेटकरी चांगलाच व्हायरल करताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये तिनं लाईट हिरव्या रंगाची ब्रा आणि त्याच्या खाली त्याला मॅचिंग अशी पॅन्ट परिधान केली आहे. हा व्हिडीओ तिनं आपल्या घरासमोरील मोकळ्या जागेत काढला असून, तिच्या या बिकिनी लूकनं (Nikki Tamboli Bikini Look) सोशल मीडियाचं चांगलंच तापमान वाढवले आहे.

 

https://www.instagram.com/p/CdYMlwqN6Z4/?utm_source=ig_web_copy_link

 

व्हायरल झालेला हा व्हिडिओ सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर इन्स्टाबॉलीवुड (Instant bollywood) नावाच्या एका पेजनं शेअर केला आहे. व्हिडिओमधील तिच्या अंदाजानं अनेक नेटकरी घायाळ झाले आहेत. तसेच तिच्या या व्हिडिओवर (Nikki Tamboli Super Sexy Video) कित्तेक नेटकऱ्यांनी कमेंट्स करून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

 

दरम्यान, चाहत्यांनी कमेंट्स मधून निक्कीवर (Nikki Tamboli Viral Video) कौतुकाचा पाऊस पडला आहे. एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये लिहिलं की, ‘हा व्हिडिओ बघून सकाळ सुंदर गेली.’ तर दुसऱ्या युजरनं कमेंटमध्ये लिहिलं की ‘आधीच खूप गर्मी आहे, त्यात अजून तापमान नाही पाहिजे.’ तिच्या व्हिडिओवर जवळपास 60 हजारांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्स करुन कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

https://www.instagram.com/p/CaEHcBIp_uX/?utm_source=ig_web_copy_link

 

Web Title : Nikki Tamboli Bikini Video | nikki tamboli shared hot bikini video on his instagram account

 

हे देखील वाचा :

Ameesha Patel Viral Bikini Video | 45 वर्षाच्या अमीषा पटेलचं सौंदर्य पाहून तुम्हीही होताल हैराण; टू-पीस घालून दिल्या अशा पोज..

Cyclone Asani | असनी चक्रीवादळाने मार्ग बदलला, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात चक्रीवादळाचा परिणाम जाणवण्याची शक्यता

Black Pepper For Weight Loss | फॅटपासून मुक्ती देण्यासाठी उपयोगी आहे काळी मिरी, वजन कमी करण्यासाठी अशाप्रकारे करा वापर

 

Related Posts