IMPIMP

Petrol-Diesel Price Today | आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

by nagesh
Petrol-Diesel Price Today | petrol diesel price today 16th june 2022 know today new fuel price according iocl

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Petrol-Diesel Price Today | केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) 21 मे रोजी पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरात घट करत सर्वसामान्यांना काहीसा दिलासा दिला. तेव्हापासून भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol-Diesel Price Today) ‘जैसे थे’ असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किंमतीत होत असलेल्या चढ-उताराचा परिणाम इंधन दरावर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, देशातील सार्वजनिक इंधन कंपन्यांकडून (Public Fuel Companies) आजचे इंधन दर जारी करण्यात आले आहेत. आज (16 जून) 2022 रोजी देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. देशातील प्रमुख महानगरातील इंधन दर आजही स्थिर आहेत. याबाबत जाणून घ्या. (Petrol-Diesel Price Today)

 

मुख्य शहरातील आजचा पेट्रोल-डिझेलचा दर –

मुंबई –
पेट्रोल – 111.35 रुपये
डिझेल – 97.28 रुपये

 

दिल्ली –
पेट्रोल – 96.72 रुपये
डिझेल – 89.62 रुपये

 

चेन्नई –
पेट्रोल – 102.63 रुपये
डिझेल – 94.24 रुपये

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

कोलकाता –
पेट्रोल – 106.03 रुपये
डिझेल – 92.76 रुपये

 

पुणे –
पेट्रोल – 110.88 रुपये
डिझेल – 95.37 रुपये

 

नागपूर-
पेट्रोल – 111.08 रुपये
डिझेल – 95.59 रुपये

 

औरंगाबाद –
पेट्रोल – 112.91 रुपये
डिझेल – 98.89 रुपये

 

नाशिक –
पेट्रोल – 111.74 रुपये
डिझेल – 96.20 रुपये

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

कोल्हापूर –
पेट्रोल – 111.44 रुपये
डिझेल – 95.94 रुपये

 

Web Title :- Petrol-Diesel Price Today | petrol diesel price today 16th june 2022 know today new fuel price according iocl

 

हे देखील वाचा :

Pune SPPU Admissions Process | पुणे विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू; रजिस्ट्रेशन करण्यासाठी अवघ्या 3 दिवसांचा वेळ

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

Pune Traffic Police | पुणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी घेतला मोठा निर्णय

Maharashtra State Government | राज्य सरकारचा तुकडे बंदी कायद्याबाबत मोठा निर्णय ! केले ‘हे’ मुख्य बदल

 

Related Posts