IMPIMP

PF Account | पीएफ खातेधारकांसाठी खुशखबर ! लवकरच खात्यात येणार मोठी रक्कम, जाणून घ्या डिटेल

by bali123
PF Account | luck pf account holders will come soon big amount will come account

नवी दिल्ली : वृत्तसंस्था PF Account | जर तुम्ही सरकारी किंवा खासगी कंपनीत काम करत असाल आणि तुमचा पीएफ कापला जात असेल तर ही मोठी बातमी तुमच्या कामाची आहे. पीएफ देणारी इपीएफ संस्था व्याजासह हे पैसे देते. लवकरच ईपीएफओकडून खातेधारकांच्या खात्यात व्याजाचे (PF Account) पैसे पाठवले जाणार आहेत. तुमच्या खात्यात पैसे आले आहेत किंवा नाही, किंवा का आले नाही हे जाणून घेण्याची प्रकिया सोपी आहे, ती जाणून घेवूयात…

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

1.तुम्ही ईपीएफओ वेबसाइटवर जाऊन सुद्धा बॅलन्स चेक करू शकता. यासाठी ईपीएफओ पासबुक पोर्टलवर जा. यूएएन आणि पासबुकने लॉगइन करा. यानंतर डाऊनलोड व्ह्यू पासबुकच्या ऑपशनवर क्लिक करा

2.तुम्ही तुमच्या पीएफ अकाऊंटचा बॅलन्स एका मिस्ड कॉलने जाणून घेऊ शकता. यासाठी आपल्या अकाऊंटमध्ये रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 011-22901406 वर एक मिस्ड कॉल द्यावा लागेल. ज्यानंतर तुम्हाला ईपीएफओकडून एक एसएमएस येईल. ज्यामध्ये तुम्हाला आपल्या पीएफ अकाऊंटमध्ये जमा रक्कमेची संपूर्ण माहिती मिळेल

3.तुम्ही एसएमएसने सुद्धा आपला पीएफ अकाऊंटचा बॅलन्स सहज जाणून घेवू शकता. यासाठी तुम्हाला तुमचा युएएन माहित असायला हवा. सोबतच तो अ‍ॅक्टिव्ह असावा.

एसएमएस सर्वप्रथम EPFOHO UAN HIN टाइप करून 7738299899 वर पाठवावा लागेल.
ज्यानंतर तुम्हाला हिंदीमध्ये मॅसेज येईल. ज्यामध्ये तुमच्या पीएफ अकाऊंटमध्ये जमा रक्कमेची पूर्ण माहिती असेल.

4.प्ले स्टोरवरून उमंग अ‍ॅप डाऊनलोड करा. या अ‍ॅपवर अनेक सरकारी सेवा उपलब्ध आहेत.
यामध्ये ईपीएफओ ऑपशन निवडल्यानंतर एम्प्लॉई सेंट्रीक सर्व्हीस निवडा. आता युएएन नंबर टाका.
यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी प्राप्त होईल.
तुम्ही व्ह्यू पासबूक अंतर्गत ईपीएफ बॅलन्स चेक करू शकता.

Web Tital : PF Account | luck pf account holders will come soon big amount will come account

Phone Tapping Case | IPS रश्मी शुक्लांविरोधात सरकारकडे कोणताही पुरावा नाही; वकिलाचा उच्च न्यायालयात युक्तिवाद

Gold Price Update | सोन्याच्या किंमतीत जबरदस्त घसरणीने ग्राहक खुश, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा नवीन भाव

Ganesh Utsav | लसीचे 2 डोस घेतलेल्यांना गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी द्या; मनसेची मागणी 

Related Posts