IMPIMP

Post Office Savings Schemes | PPF सह Post Office च्या ‘या’ 10 बचत योजनांवर मिळते मोठे व्याज, जाणून घ्या सर्व माहिती 1 मिनिटात

by nagesh
Best Govt Saving Schemes | best govt saving schemes for child to senior citizens from ssy to ppf know all details here

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाPost Office Savings Schemes | बचत करणे प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक आहे. हे तुम्हाला आर्थिक स्थिरता देते. आर्थिक संकट आल्यावर तुमची बचत तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरते. प्रत्येक व्यक्तीने त्याच्या एकूण उत्पन्नातील काही टक्के बचत केली पाहिजे. बचत करण्यासाठी तुम्ही अनेक मार्ग अवलंबू शकता. (Post Office Savings Schemes)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

बँक योजना (Bank Schemes), इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणूक (Investment In Equity Market) आणि पोस्ट ऑफिस स्कीममध्ये गुंतवणूक असे अनेक पर्याय आहेत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणताही पर्याय निवडू शकता.

 

जर तुम्हाला पोस्ट ऑफिस बचत योजनांमध्ये (Post Office Savings Schemes) गुंतवणूक करायची असेल तर आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसशी संबंधित बचत योजनांची माहिती देत आहोत. पोस्ट ऑफिसच्या कोणत्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास किती व्याज मिळेल ते जाणून घेवूयात.

 

पोस्ट ऑफिस बचत योजनांवर मिळणारे व्याजदर (Interest Rate On Post Office Savings Schemes)

– पोस्ट ऑफिस बचत खाते (Post Office Saving Account) :

व्याजदर – 4%, कम्पाऊंडिंग फ्रिक्वेन्सी – वार्षिक

– 1 – वर्षाचे टीडी खाते :

व्याजदर – 5.5 टक्के (रु. 10,000/- ठेवींवर वार्षिक व्याज रु. 561/-), कंपाऊंडिंग फ्रिक्वेन्सी – तिमाही

– 2 – वर्षांचे टीडी खाते :

व्याजदर – 5.5 टक्के (रु. 10,000/- ठेवींवर वार्षिक व्याज रु. 561/-), कंपाऊंडिंग फ्रिक्वेन्सी – तिमाही

– 3 – वर्षांचे टीडी खाते :

व्याजदर – 5.5 टक्के (रु. 10,000/- ठेवींवर वार्षिक व्याज रु. 561/-), कंपाऊंडिंग फ्रिक्वेन्सी – तिमाही

– 5 – वर्षां टीडी खाते :

व्याजदर – 6.7 टक्के (रु. 10,000/- ठेवींवर वार्षिक व्याज रु. 687/-), कंपाऊंडिंग फ्रिक्वेन्सी – त्रैमासिक

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

– मासिक उत्पन्न योजना खाते (Post Office Monthly Income Schemes) :

व्याजाचा दर – 6.6 टक्के (रु. 10000/- ठेवीवर मासिक व्याज रु. 55/-), कंपाऊंडिंग फ्रिक्वेन्सी – मासिक

– किसान विकास पत्र Kisan Vikas Patra (KVP) :

व्याजदर – 6.9 टक्के (124 महिन्यांत मॅच्युअर), कंपाऊंडिंग फ्रिक्वेन्सी – वार्षिक

– पीपीएफ Public Provident Fund (PPF) :

व्याजदर – 7.1 टक्के, कम्पाऊंडिंग फ्रिक्वेन्सी – वार्षिक

– ज्येष्ठ नागरिक बचत योजना Senior Citizen Savings Scheme (SCSS) :

व्याजदर – 7.4 टक्के (रु. 10,000/- रु. 185/- च्या ठेवींवर त्रैमासिक व्याज), कंपाऊंडिंग फ्रिक्वेन्सी – त्रैमासिक

– सुकन्या समृद्धी खाते Sukanya Samriddhi Yojana (SSY) :

व्याजदर – 7.6 टक्के, कम्पाऊंडिंग फ्रिक्वेन्सी – वार्षिक

 

Web Title :- Post Office Savings Schemes | post office savings schemes sukanya samriddhi yojana ppf interest rates

 

#PPF #SCSS #Public Provident Fund #Sukanya Samriddhi Scheme #SSY #Business #Biz #Post Office #Post Office Savings Schemes #Savings Schemes #Savings Schemes interest rates #Interest Rates #Rate Of Interest #Savings

 

हे देखील वाचा :

Pune Crime | धक्कादायक ! वर्गात घुसून 10 वी च्या विद्यार्थीनीवर चाकूने सपासप वार, पुण्यातील खळबळजनक घटना

Mouni Roy Gorgeous Look | मौनी रॉयच्या ‘या’ मनमोहक अदामुळं तुम्हीही व्हाल मोहित, पारंपारिक ड्रेस घालून सोशल मीडियावर केला कहर

Solapur Crime | पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीच्या ट्रॅक्टरला भीषण अपघात, 4 वारकऱ्यांचा मृत्यू

 

Related Posts