IMPIMP

Post Office Schemes | किसान विकास पत्रमध्ये 10 वर्षात पैसे होतात दुप्पट; जाणून घ्या कशी करावी गुंतवणूक

by nagesh
Post Office Investment Scheme | post office scheme post office gram suraksha yojana per day invest 50 rupees and get 35 lakhs

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाPost Office Schemes | मध्यमवर्गीयांना त्यांचे पैसे अशा ठिकाणी गुंतवायचे असतात जिथे त्यांना सुरक्षित आणि चांगला रिटर्न मिळेल. पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र योजना (Post Office Kisan Vikas Patra Yojana) सुरक्षित गुंतवणुकीसाठी आणि चांगला रिटर्न मिळवण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. किसान विकास पत्र योजना ही पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांपैकी एक आहे. जी हमखास रिटर्न देते. (Post Office Schemes)

 

 

सध्या पोस्ट ऑफिसमधून किसान विकास पत्रावर 6.9 टक्के दराने व्याज मिळत आहे. किसान विकास पत्र योजनेबद्दल जाणून घेऊया –

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

इतक्या दिवसात पैसे होतील दुप्पट –
भारतीय पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, किसान विकास पत्राचा मॅच्युरिटी कालावधी 124 महिने आहे. या कालावधीत केलेली गुंतवणूक दुप्पट होईल. किसान विकास पत्रामध्ये किमान 1000 रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते आणि कमाल गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही. दुसरीकडे, पोस्ट ऑफिस योजनांमध्ये, सरकारी हमी असते, ज्यामुळे ती जोखीममुक्त असते. (Post Office Schemes)

 

गुंतवणुकीनंतर जारी होते प्रमाणपत्र –
पोस्ट ऑफिस किसान विकास पत्रातील गुंतवणुकीवर प्रमाणपत्र जारी करते. ही प्रमाणपत्रे 1000 हजार रुपये, 5000 हजार रुपये, 10 हजार रुपये आणि 50 हजार रुपयांना खरेदी करता येतील. जर कोणी जानेवारी ते मार्च 2020 या तिमाहीत या योजनेत गुंतवणूक केली असेल, त्यांना वार्षिक 7.9 टक्के व्याज मिळेल.

किसान विकास पत्रावर 6.9 टक्के दराने व्याज उपलब्ध आहे. एप्रिल ते जून 2020 मध्ये किसान विकास पत्राचा व्याजदर 7.6 टक्क्यांवरून 6.9 टक्के करण्यात आला. तेव्हापासून त्याचे व्याजदर स्थिर आहेत.

 

असे उघडू शकता किसान विकास पत्र खाते

तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन फॉर्म भरून खाते उघडू शकता. फॉर्म ऑनलाइन देखील डाउनलोड करता येतो.

फॉर्मवर नॉमिनीचे पूर्ण नाव, जन्मतारीख आणि पत्ता लिहावा.

फॉर्म सोबत चेक किंवा कॅशद्वारे पेमेंट करता येते. जर तुम्ही चेकने पैसे भरले तर तीच माहिती फॉर्ममध्ये द्यावी लागेल.

फॉर्म सबमिट केल्यावर, लाभार्थीचे नाव, मॅच्युरिटी तारीख आणि रकमेसह किसान विकास प्रमाणपत्र दिले जाते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Post Office Schemes | post office money doubles in 10 years in kisan vikas patra know how to invest

 

हे देखील वाचा :

Nitesh Rane | …म्हणून नितेश राणे यांच्या कोठडीतील मुक्काम वाढणार

Yellow Teeth Home Remedies | दातांचा पिवळेपणा तुमच्यासाठी सुद्धा समस्या बनला आहे का? ‘या’ 6 घरगुती उपायांनी होतील चमकदार

Mumbai Crime | बोरीवलीत काळीज पिळवटून टाकणारी घटना; बाळाला दूध पाजत असताना आईला कारने चिरडले

Multibagger Stock | 33 रुपयांचा ‘हा’ शेयर रू. 113.65 वर पोहचला, केवळ 21 दिवसात गुंतवणुकदारांच्या 1 लाखाचे केले रू. 3.39 लाख, तुमच्याकडे आहे का?

 

Related Posts