IMPIMP

PPF Investment | ‘हा’ आहे सुरक्षित गुंतवणूकीचा मार्ग; बँक व पोस्ट ऑफिसपेक्षा मिळेल जास्त परतावा, जाणून घ्या

by nagesh
Changes In PPF | changes in ppf account rules major changes in public provident fund know before investment

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन PPF Investment | आपल्या भविष्याचा विचार करता अनेक लोक चांगला परतावा आणि सुरक्षित गुंतवणूक पाहून गुंतवणूकीत भाग घेत असतात Public Provident Fund (PPF). महत्वाचे म्हणजे चांगला परतावा मिळावा या उद्देशाने गुंतवणूकदार (Investors) पर्याय शोधत असतात. परंतु PPF खात्याच्या (PPF Account) माध्यमातून कोणत्याही नागरीकाला खाते सुरू करता येते (PPF Investment). आणि हाच गुंतवणूकीचा उत्तम आणि चांगला पर्याय असल्याचं सांगण्यात येत आहे. तर, मुदतीसाठी व्यक्तीला निधी जमा करता येणार आहे. (PPF, Public Provident Fund – Benefits & Interest Rate in 2022)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, PPF खात्यांचे व्याजदर भारत सरकारकडून दर तिमाहीत जारी करण्यात येते. त्याचबरोबर ते वाढवले जातात अथवा कमी केले जातात. सध्या, PPF खात्यावरील व्याज दर 7.1 टक्के आहे, जो बँका अथवा पोस्ट ऑफिसच्या इतर गुंतवणूक साधना पेक्षा चांगला मानला जातो. (PPF Investment)

 

व्याज व इतर कर फायदे –
PPF खात्यात गुंतवलेल्या रकमेवर 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर कपातीचा लाभ मिळतो. तसेच मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटी रक्कम या दोन्हींवर कर सूट उपलब्ध आहे, त्यामुळे फक्त मॅच्युरिटीच्या वेळीच नव्हे तर वार्षिक आधारावर करमुक्तीचा हा एक चांगला पर्याय आहे. कर आकारणीच्या ट्रिपल ई (EEE) मॉडेलमुळे हा चांगला परतावा देणारे प्रोडक्ट मानले जातेय.

 

लाँग टर्म पर्याय म्हणून वापरा –
PPF खात्याचा कालावधी पंधरा वर्षांचा आहे आणि त्याच्या मॅच्युरिटीवर, करपात्र रक्कम काढा. मात्र जर तुम्हाला खाते पुढे चालवायचे असेल, तर तुम्ही ते 5 वर्षांसाठी वाढवण्याचा पर्यायही निवडू शकणार आहात.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

इतके पैसे जमा करावे लागतील –
PPF मध्ये, तुमचे खाते चालू ठेवण्यासाठी तुम्हाला वार्षिक किमान 500 रुपये जमा करावे लागतील.
तसेच, तुम्ही एका वर्षात तुमच्या PPF खात्यात अधिकाधिक 1.5 लाख रुपये जमा करू शकता. PPF खाते 15 वर्षाच्या लॉक-इन कालावधी सह येतेय.
सध्या तुम्हाला PPF अंतर्गत 7.1 टक्के वार्षिक व्याजदराचा लाभ मिळतो. PPF मध्ये गुंतवणूक केल्याने, तुम्हाला आयकर कायदा (Income Tax Act) 1961 च्या कलम 80C अंतर्गत आर्थिक वर्षामध्ये 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या आयकर सवलतीचा लाभही मिळतो. PPF अंतर्गत मिळणारे व्याज पूर्णपणे कराच्या कक्षेबाहेर असणार आहे.

 

Web Title :- PPF Investment | invest money in ppf get higher returns than bank and post office

 

हे देखील वाचा :

7th Pay Commission | मोदी सरकारकडून सरकारी कर्मचार्‍यांना खुशखबर ! कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ

EPFO News | पेन्शनधारकांना मोठा दिलासा ! कधीही जमा करता येणार Life Certificate

NCP Leader Dhanajay Munde Gets Discharge From Mumbai Hospital | राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंना डिस्चार्जच; बाहेर आल्यावर म्हणाले…

 

Related Posts