IMPIMP

Coronavirus in Pune : टेन्शन वाढलं ! पुण्यात गेल्या 24 तासात 1352 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 13 जणांचा मृत्यू

by bali123
Pune Corona Update | 116 corona patients discharged in Pune city in last 24 hours, find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – पुणे शहरात कोरोना corona  बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोना corona  बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना मृतांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडू उपाययोजना केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसांत पालकमंत्र्यांसोबत आढावा बैठक होणार असून या बैठकित कडक निर्बंध लवले जाण्याची शक्यता आहे. पुणे शहरात गेल्या 24 तासात 1352 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

पुण शहरात गेल्या 24 तासात 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांची संख्या आता 2 लाख 11 हजार 521 वर पोहचली आहे. आतापर्यंत 4 हजार 910 जणांचा कोरोनामुळे corona मृत्यू झाला आहे. दरम्यान 646 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 1 लाख 98 हजार
892 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

आज (बुधवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 7 हजार 721 स्वॅब तपासणी करण्यात आली. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 364 इतकी आहे. आज दिवसभरात 13 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये 6 शहरातील तर 5 शहराबाहेरील आहे. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 7 हजार 719 इतकी आहे.

‘शिवसेनेची रोज वाट लागते; पण राष्ट्रवादी आणि काँग्रेसवाले मजा बघतात’

नाना पटोलेंचा हल्लाबोल, म्हणाले – ‘ज्वलंत प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपकडून वाझेंना टार्गेट

देवेंद्र फडणवीसांचा CM उद्धव ठाकरेंना प्रश्न, म्हणाले – ‘…मग हा निर्लज्जपणा कुणाचा म्हणायचा ?’

अशोक चव्हाण यांचे आवाहन, म्हणाले – ‘मराठा आरक्षणाबाबत राजकारण नाही तर सहकार्य करा’

तीरथ सिंह रावत यांचे 4 वर्षांपूर्वी कापले होते तिकीट; आता भाजपनं दिलं मुख्यमंत्रिपद

 

Related Posts