IMPIMP

Pune Crime | सदाशिव पेठेतील बिर्याणी हाऊसमध्ये भीषण आग, 6 वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

by nagesh
Pune Crime | Fatal fire at Biryani House in Sadashiv Peth, tragic death of 6-year-old child

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | सदाशिव पेठेतील एका बिर्याणी हाऊसमध्ये लागलेल्या आगीत (Pune Fire) 6 वर्षाच्या चिमुकलीचा भाजून दुर्दैवी मृत्यु झाला. ही घटना (Pune Crime) आज (शनिवार) सकाळी 11 वाजता घडली. इकरा नईम खान (Iqra Naeem Khan) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत अग्निशामन दलाकडून दिलेल्या माहितीनुसार, सदाशिव पेठेतील (Sadashiv Peth) भिकारदास मारुतीजवळील एका बिर्याणी हाऊसमध्ये (Biryani House) आज सकाळी आग लागली. आगीची ही माहिती अग्निशामक दलाला 10 वाजून 52 मिनिटांनी मिळाली. अग्निशामक दलाचे वाहन 10 वाजून 57 मिनिटांनी घटनास्थळी पोहचले.

 

 

घटनास्थळावरुन 3 सिलेंडर बाहेर काढले. तसेच आगीत अडकलेल्या 6 वर्षाच्या मुलीला बाहेर काढून देवदूत वाहनातून दवाखान्यात नेले. परंतु उपचार सुरु असतानाच तिचा मृत्यु झाला.
आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. काही वेळात आग विझविण्यात आली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Pune Crime | Fatal fire at Biryani House in Sadashiv Peth, tragic death of 6-year-old child

 

हे देखील वाचा :

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या विश्वासू सहकार्‍याची भाजपाशी सलगी, नार्वेकर म्हणतात, ‘अमित शाहजी देव करो तुम्हाला…’

Pune Crime | दुसरीकडे पानटपरी लावल्याने जातीवाचक शिवीगाळ करणार्‍यांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Rain in Maharashtra | दिवाळीवर पावसाचे सावट; परतीचा पाऊस लांबला

Pune Crime | दिवाळीच्या स्टॉलसाठी फिडरमधुन वीज घेण्याचा प्रयत्न करताना तरुणाचा मृत्यू

 

Related Posts