IMPIMP

Pune Gold Rate Today | सोन्याचे दर ‘जैसे थे’, तर चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचा पुण्यातील भाव

by nagesh
Pune Gold Rate Today | gold silver price on friday 30 june 2023 mumbai pune nagpur nashik new price

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – Pune Gold Rate Today | गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात (Gold-Silver Price Today) दररोज बदल होत असतो. आज सोन्याच्या दरात कोणताही बदल झाल्याचे दिसत नाही. तर चांदीच्या दरात साधारण वाढ झाली आहे. आज शुक्रवार (दि. 30 जून) रोजी 22 कॅरेट सोन्याचा दर 53,295 रुपये प्रति 10 ग्रॅम वर आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 58,140 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Pune Gold Rate Today)

आज (शुक्रवार) पुण्यामध्ये सोन्याची किंमत (Pune Gold Rate Today) 24 कॅरेट साठी 58,140 रुपये (प्रति 10 ग्रॅम) आहे. तर 22 कॅरेट साठी 53,295 रुपये आहे. त्याचबरोबर आज बुलियन मार्केट या वेबसाईट नुसार (Bullion Market Website) चांदी (Silver Price) 70,050 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत 69,310 रुपये प्रतिकिलो होती. (Gold-Silver Price on 30 June 2023)

आजचा सोन्याचा भाव : (Today Gold Price)

पुणे (Pune) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 53,295 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 58,140 रुपये

मुंबई (Mumbai) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 53,295 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 58,140 रूपये

नागपूर (Nagpur) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 53,295 रूपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 58,140 रुपये

नाशिक (Nashik) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 53,295 रूपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 58,140 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता (Purity Of Gold) तपासण्यासाठी ॲप (App) तयार करण्यात आले. ‘बीआयएस केअर ॲप’ (BIS Care App) या ॲपद्वारे ग्राहक (Customer) सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या ॲपच्या मदतीने तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याबाबतच्या तक्रारीही नोंदवू शकता. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक (Registration And Hallmark Number) चुकीचा आढळल्यास, ग्राहक या ॲपवरून तत्काळ तक्रार करू शकतात. या ॲपच्या माध्यमातून ग्राहकाला तत्काळ तक्रार दाखल करण्याची माहिती मिळणार आहे.

Web Title : Pune Gold Rate Today | gold silver price on friday 30 june 2023 mumbai pune nagpur nashik new price

Related Posts