IMPIMP

Pune News | बंधुता काव्य महोत्सवाच्या अध्यक्षपदी शंकर आथरे

by nagesh
 Pune News | Shankar Athare as the President of bandhuta kavya mahostav

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune News | राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेच्या वतीने पुढील महिन्यात होणाऱ्या एक दिवसीय बंधुता काव्य महोत्सवाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध निवेदक व शिक्षक शंकर आथरे (Shankar Athare) यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी दिली. (Pune News)

 

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

शंकर आथरे गेल्या तीन दशकांहून अधिक काळ बंधुता चळवळीमध्ये सहभागी आहेत. बंधुताच्या विविध कार्यक्रमांमध्ये व उपक्रमांमध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांचा ‘वसुंधरा’ हा काव्यसंग्रह लोकप्रिय झाला असून, ‘द्वारका’ ही कादंबरी प्रकाशनाच्या मार्गावर आहे. त्यांनी दुसऱ्या विद्यार्थी शिक्षक साहित्य संमेलनाचेही अध्यक्षपद भूषविले आहे.

 

Web Title :- Pune News | Shankar Athare as the President of bandhuta kavya mahostav

 

हे देखील वाचा :

Dilip Walse Patil | राज ठाकरेंच्या सभेवर गृहमंत्र्यांचे सूचक वक्तव्य, म्हणाले…

Raj Thackeray on Mahaarati | मनसेची राज्यभरातील महाआरती रद्द, राज ठाकरेंचा मोठा निर्णय; पोस्ट करत म्हणाले…

Sanjay Raut on Raj Thackeray | ‘महाराष्ट्र हे लेच्यापेच्यांचं राज्य नाही’ ! राज ठाकरेंच्या 4 तारखेच्या डेडलाईनवर संजय राऊतांचा पलटवार

Supreme Court | कोरोना लसीकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, ‘कोरोनाची लस घेण्यासाठी…’

Rupali Patil On Devendra Fadnavis | ‘बाबरी पाडली त्यावेळी फडणवीसांचे वय काय होते ?’ रुपाली पाटील यांचा खोचक सवाल

Jayant Patil On BJP And MNS | ‘यातून भाजप आणि मनसेची मिलीभगत आहे हे सिद्ध होतेय”; ‘टायमिंग’ वरून जयंत पाटलांनी साधला निशाणा !

 

Related Posts