IMPIMP

Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील काही भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

by nagesh
 Pune Water Supply | Pune News : No water supply from Lashkar water pumping station in Pune Cantonment Board, Wanwadi, B.T. Kavade Road and other areas Wanowrie on Feb 7

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Water Supply | लष्कर जलकेंद्र (Lashkar Water Station), वडगाव जलकेंद्र, वडगाव रॉ वॉटर व राजीव गांधी पंपिंग येथील विद्युत/ पंपींग विषयक वितरण विभागाकडील स्थापत्य विषयक तातडीची देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्यामुळे गुरुवारी (दि.13) उपरोक्त पंपींगच्या अखत्यारीतील पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद (Pune Water Supply) राहणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

तसेच शुक्रवारी (दि.14) सकळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMCपाणीपुरवठा विभागने दिली आहे.

 

पाणीपुरवठा बंद राहणारा भाग

 

लष्कर जलकेंद्र भाग

 

संपूर्ण हडपसर परिसर, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणे नगर, काळे पडळ, बी.टी. कवडे रोड, भीम नगर, कोरेगाव पार्क, रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, वानवडी, जगताप चौक परिसर, जांभूळकर मळा, काळेपडळ, हांडेवाडी रोड, महमदवाडी गाव, कोंढवा खुर्द, कोंढवा गावठाण, मिठानगर, भाग्योदय नगर, लुल्लानगर, संपूर्ण पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड, केशवनगर, साडेसतरा नळी, फुरसुंगी, उरुळी देवाची, मांजरी बु, शेवाळवाडी, खराडी, वडगाव शेरी (पार्ट), संपूर्ण ताडीवाला रोड, मंगळवार पेठ, मालधक्का रोड, येरवडा गाव, एनआयबीएम रोड, रेसकोर्स, इत्यादी.

 

 

वडगाव जलकेंद्र परिसर

 

हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज,
भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी,
सहकारनगर भाग-2, आंबेडकरनगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर, इत्यादी.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Water Supply | Water supply to some parts of Pune city will be closed on Thursday

 

हे देखील वाचा :

Uddhav Thackeray | राष्ट्रीय पातळीवर पोहचण्यासाठी शिवसेनेचा नवा प्लॅन? उद्धव ठाकरे भिडणार थेट नरेंद्र मोदींना?

Aurangabad Crime | चालत्या बसमधून डोके बाहेर काढणे बेतलं जिवावर, नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Sanjay Raut | पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊतांना दिलासा नाहीच; कोठडीत पुन्हा वाढ

Shivsena | हनुमान चालिसेला विरोध केल्यानेच प्रभू श्रीरामांनी ठाकरेंचं धनुष्यबाण हिसकावले, आमदार रवी राणा यांची टीका

 

Related Posts