IMPIMP

Sachin Tendulkar | मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं दिला विराट कोहलीला चांगलाच दणका, जाणून घ्या प्रकरण

by nagesh
Sachin Tendulkar | sachin tendulkar tweet goes viral saying requesting everyone to remain vigilant about misleading images on social media

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Sachin Tendulkar | क्रिकेटचा महागुरू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याला दक्षिण आशियाई राजदूत म्हणून ओळखले जातं. सचिननं आपल्या खेळानं लोकांच्या मनात घर निर्माण केलं आहे. क्रिकेटचा देव म्हणजे सचिन तेंडुलकर जगातील सर्वाधिक पसंतीच्या खेळाडूंमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. तर तसेच जगातील सर्वाधिक पसंतीच्या पुरुषांच्या (Most Admired Men) यादीत सचिनचा नंबर 12 क्रमांकावर आहे. तसेच इंटरनेटवर मार्केट रिसर्च सर्वेक्षण केलं, त्या सर्वेक्षणात 38 देश आणि प्रदेशातील 42 हजार लोकांचा समावेश करण्यात आला होता.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

या पुरुषांच्या यादीमध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ड्रम (Donald Trump), सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), बॉलीवूडमधील सुपरस्टार शाहरुख खान (Shahrukh Khan), अमिताभ बच्चन (Amitabh Bcchan ), विराट कोहली (Virat Kohli ), महेंद्रसिंग धोनी (MahendraSingh Dhoni ), नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा समावेश आहे. मात्र सचिन तेंडुलकरनं चक्क विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीला मागं टाकलं आहे. तर अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा यांचा सार्वधिक पसंतीच्या पुरुषांच्या यादीत पहिला नंबर आहे. तर जगप्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स हे दुसऱ्या नंबरवर आहेत. तसेच शी जिंगपिंग हे चीनचे राष्ट्राध्यक्ष तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वाधिक पसंतीच्या पुरुषांच्या यादीत 8व्या नंबरवर आहे.

 

 

सचिननं विराट कोहलीला मागं पाडलं आहे. विराट कोहली 18 व्या क्रमांकावर आहे तर बॉलिवूडमधील दिग्गज सुपरस्टार शाहरुख खान 14 व्या नंबरवर आहे. सचिननं चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांनादेखील मागे पडला आहे. तर अमिताभ बच्चन हे 15 व्या क्रमांकावर आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

दरम्यान, पुरुषांप्रमाणे महिलांमध्ये देखील सर्वाधिक पसंतीच्या महिलांची यादी असते.
तर या यादीमध्ये बराक ओबामा यांची पत्नी मिशेल ओबामा पहिल्या स्थानावर असून,
हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली दुसऱ्या तर एलिझाबेथ ही तिसऱ्या क्रमांकावर आहे.
तसेच भारतीय महिलामध्ये प्रियंका चोपडा (Priyanka Chopra), सुधा मूर्ती (Sudha Murti)
आणि ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bacchan) यांचा देखील या महिलांच्या यादीत समावेश आहे.
तर प्रियंका दहाव्या नंबरवर असून, ऐश्वर्या तेराव्या आणि सुधा मूर्ती 14 व्या स्थानावर आहेत.

 

Web Title :- Sachin Tendulkar | worlds most admired sachin tendulkar among top three sportspersons

 

हे देखील वाचा :

83 First Review Out | रणवीर सिंहचा चित्रपट ’83’ पाहतात अंगावर आला काटा; लोकांनी केलं चित्रपटाचं ‘मास्टरपीस’ म्हणून कौतुक..!

Alia Bhatt and BMC | होम क्वारंटाईनचा नियम तोडून आलिय भट्ट पोहोचली ब्रम्हास्त्रच्या प्रोमोशनला, बीएमसी करणार कारवाई

Personal Data Protection Bill | सोशल मीडिया कंपन्यांवर लगाम लावण्याची तयारी, डेटा लीक झाला तर भरावा लागेल 15 कोटीपर्यंत दंड

 

Related Posts