IMPIMP

Stairs Workout | घराच्या पायर्‍यांवर ‘या’ 4 एक्सरसाईजच्या मदतीने सहज कमी करू शकता वजन; जाणून घ्या

by nagesh
Stairs Workout | stairs workout you can easily reduce your weight with the help of these 4 workouts at home

सरकारसत्ता ऑनलाइन – Stairs Workout | जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल (How to Weight Loss Fast) तर तुम्हाला जीम किंवा महागड्या मशीनची गरज नाही. पायर्‍यांवर एक्सरसाईज (Stairs Workout for Weight Loss) करूनही तुम्ही तुमचे ध्येय साध्य करू शकता. एका अंदाजानुसार, दररोज एक तास पायर्‍यांवर एक्सरसाईज (Stairs Workout Benefits) केल्याने 700 ते 800 कॅलरीज बर्न (Calories Burn) होऊ शकतात. इतकेच नाही तर हृदयाची गती सुधारते आणि खालच्या शरीराला बळकटीही मिळते (Stairs Workout).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

1. व्हेरिड पेसिंग (Pacing)
– जर तुम्हाला बाहेर जॉगिंग करायला आवडत नसेल तर तुम्ही घरात हा व्यायाम करू शकता.

– हे करण्यासाठी, पाठ आणि खांदे सरळ ठेवा.

– हळुहळू पायर्‍या चढा आणि नंतर पायर्‍या उतरा.

– याची किमान तीन ते चार वेळा पुनरावृत्ती करावी आणि भार टाचांवर ठेवा.

– क्षमतेनुसार सेट वाढवू किंवा कमी करू शकता (Stairs Workout).

 

2. ट्रायसेप्स स्टेअर डिप (stair tricep dips)
– हा व्यायाम केल्याने शरीरातील रक्तप्रवाह चांगला होतो, जास्त कॅलरीज बर्न होतात.

– सर्व प्रथम पायर्‍यांच्या काठावर बसा, आता हात बाजूला ठेवा.

– तळवे खाली दाबा आणि नितंब पायर्‍यांच्या वर उचला.

– आता तुमचे पाय दूर करा आणि टाच जमिनीवर ठेवा.

– आता हळूहळू हात वाकवायला सुरुवात करा.

– एकदा केल्यानंतर पुन्हा करा. हे 10 ते 12 वेळा करू शकता.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

3. क्रॅब वॉक (Crab Walk Exercise)
– हा व्यायाम केल्याने तुमचे स्नायू मजबूत होतील आणि शरीराला योग्य संतुलन मिळेल.

– तुम्ही पायर्‍यांवर क्रॅब वॉक करू शकता. ते करण्याची पद्धत अगदी सोपी आहे. पायर्‍यांवर बसावे लागते. पाय दुसर्‍या पायरीवर ठेवा आणि हात मागे ठेवा.

– आता खेकड्यासारख्या या स्थितीत पायर्‍या उतरून खाली या. (How To Do Crab Walk)

– तुम्ही स्टेअर क्रॉल देखील करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला हात-पायांच्या साहाय्याने पायर्‍या उतरवाव्या लागतात.

– हे करताना काळजी घ्या नाहीतर दुखापत होऊ शकते.

 

4. रिव्हर्स लंज (Reverse Lunges Exercise)

– उजवा पाय जमिनीवर ठेवून, डाव्या पायाने पायर्‍या चढा.

– जर नसांमध्ये ताण जाणवत असेल तर हे करणे थांबवा.

-उजवा गुडघा छातीजवळ आणा आणि नंतर पूर्वीच्या स्थितीत या.

– आता उजवा पाय मागे ठेवा आणि डाव्या पायाने जमिनीवर पाय ठेवा.

– तुम्हाला लंग आणि मागे पाऊल टाकावे लागेल.

– आता डावा गुडघा छातीपर्यंत वर करा आणि नंतर पहिल्या स्थितीत या.

– हा व्यायाम तुम्हाला दोन्ही पायांनी 15-15 वेळा करावा लागेल.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

#Lifestyle #Health #Stairs Workout #Stairs Exercises #Weight Reduce Workouts #Weight Loss Exercise #Muscles Building Workouts #Home Workout #Without Equipment Workouts #No Equipment Exercises #Lifestyle And Relationship #Health And Medicine

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Stairs Workout | stairs workout you can easily reduce your weight with the help of these 4 workouts at home

 

हे देखील वाचा :

When And What To Eat Before And After Exercise | व्यायामापूर्वी आणि नंतर कधी आणि काय खावे? जाणून घ्या वर्कआउट डाएटशी संबंधित माहिती

Petrol Diesel Price Hike Pune | 14 दिवसात पेट्रोलच्या किंमतीत 10 रुपयांची वाढ; जाणून घ्या नवे दर

Systematic Investment Plan (SIP) | मुलीच्या लग्नासाठी 7 वर्षात जमा करा 50 लाखांचा फंड, जाणून घ्या कसा

 

Related Posts