IMPIMP

Sunny Leone Hot Video | समुद्राच्या मध्यभागी सनी लिओनीसोबत घडली भयंकर घटना, पाहा व्हायरल व्हिडिओ

by nagesh
Sunny Leone Hot Video | accident happened in the beach with sunny leone she had to juggle wearing a bikini 

सरकारसत्ता ऑनलाइन – Sunny Leone | अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone Hot Video) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. ती नेहमीच सोशल मीडियावर आपले हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. सनीनं नुकतंच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. मात्र तिचा हा व्हिडिओ (Sunny Leone Hot Video) पाहून नेटकरी घायाळ झाले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाउंटवर सनीनं (Sunny Leone) एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिनं बिकिनी (Sunny Leone Bikini Photo) घातली आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सनी बिकिनी घालून वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेताना दिसत आहे. मात्र या व्हिडिओमध्ये (Sunny Leone Hot Video) तिचा तोल अचानकपणे जातो आणि ती समुद्रात पडते.

 

 

 

मात्र, सनी सोबत हे अनेक वेळा घडल्यानं, तिला या वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेता नाही आला. त्यामुळे हा व्हिडिओ (Sunny Leone Instagram Video) पाहून तिच्या अनेक चाहत्यांना तिच्या बद्दल वाईट वाटले आहे. तसेच हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Sunny Leone Beach Photo) होत असून, आत्तापर्यंत जवळपास या व्हिडिओवर 35.14 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्सचा पाऊस पाडला आहे.

 

 

दरम्यान, अलीकडेच सनीचा बहुप्रितिक्षीत चित्रपट (Sunny Leone Upcoming Movie) ‘ओह माय घोस्टचा फर्स्ट (Oh My Ghost)’ लूक प्रदर्शित झाला आहे. साऊथचा स्टार विजय सेतुपतीने (South Star Vijay Sethupathi) सुद्धा या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला असून, या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच यामध्ये सनी एका राणीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

 

 

Web Title : Sunny Leone Hot Video | accident happened in the beach with sunny leone she had to juggle wearing a bikini 

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis On Mumbai Police | शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’वरील हल्ल्याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले – ‘पोलीस काय करत होते ?’

Jalgaon Crime | थरारक ! भरधाव आयशर थेट घरात घुसला; अंघोळ करणाऱ्या युवकाचा जागीच मृत्यु

Pune Crime | पुण्यात दीड कोटींच्या फसवणूक प्रकरणी बिल्डरसह तिघांविरूध्द गुन्हा, चंदननगर पोलिस ठाण्यात FIR

Maharashtra Police | पोलिसावर तलवारीने हल्ला, पोलीस निरीक्षकांचा आरोपीवर गोळीबार

 

Related Posts