IMPIMP

Amitabh Bachchan Health Update | अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीत बिघाड, चाहत्यांच्या चिंतेत मोठी वाढ..

by nagesh
 Superstar amitabh bachchan health update

सरकारसत्ता ऑनलाइन – बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan Health Update) जगभरात ज्ञात आहे (Superstar Amitabh Bachchan). आपल्या अभिनयाच्या बळावर त्यांनी देशभरात चाहत्यांच्या मनात राज्य केलं. त्यांनी आपल्या अभिनयानं चित्रपटसृष्टीला एका उंच शिखरावर नेलं आहे. मात्र सध्या या सुपरस्टारसाठी देशभरात चिंता (Amitabh Bachchan Health Update) निर्माण झाली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी स्वत: त्यांचा ट्विटरच्या अकाउंटवरून एक ट्विट केलं आहे, त्यामुळं देशभरात त्यांचा प्रकृतीबाबत सर्वांना अनेक प्रश्न पडले आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं की, ‘हृद्याचे ढोके वाढले आहेत.. चिंता वाटतीयं.. इच्छा व्यक्त करतो सगळं काही ठीक असंल.’ शेवटी नमस्कार आणि हृद्याचं इमोजी शेअर केलं आहे.

 

 

अमिताभ बच्चनच्या (Amitabh Bachchan Tweet) या ट्विटमुळं चाहत्यांचा चिंतेत वाढ झाली आहे.
तसेच अनेक चाहत्यांनी त्यांंच्यासाठी प्रार्थना करायला सुरूवात केली आहे. मात्र अद्याप कोणत्याही प्रकारची अधिकृत (Amitabh Bachchan Health Update) माहिती समोर आली नाही. तसेच दुसरीकडे त्यांचा ब्लॉग ते आजारी असल्याचं काही संकेत दाखवतं नाही. त्यामुळं चाहत्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

 

Web Title :- Superstar amitabh bachchan health update

 

हे देखील वाचा :

Rubina Dilaik Bralette Photoshoot | पडत्या पदराला वाचवताना दिसली रुबीना दिलैक, ब्रालेट घालून केलं फोटोशूट

Maharashtra IPS Officer Transfer | हेमंत नगराळे यांची बदली तर संजय पांडे बृहन्मुंबईचे नवे पोलिस आयुक्त

Gas Price Hike | …सबसिडीच्या घरगुती म्हणून गॅस सिलिंडरचे दर हजार रुपयांच्या पुढे जाणार ?

Supriya Sule | ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही’, सुप्रिया सुळेंनी दाखवला कोर्टाचा निकाल

Karishma Sharma Nude Photoshoot | ‘Ragini MMS’ च्या अभिनेत्रीनं चक्क पूर्ण कपडे काढून केलं फोटोशूट,नंतर ‘फर’नं झाकलं शरीर

Gallbladder Stone | गॉलब्लॅडर स्टोनकडे दुर्लक्ष करू नका, घरगुती उपचाराने करू शकता ठिक; जाणून घ्या

Gold-Silver Price Today | ‘सोने-चांदी’चे दर वधारले, सोने पुन्हा 51 हजारांवर तर चांदी 1 हजारांनी महाग, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

 

Related Posts