IMPIMP

Tejasswi Prakash In Saree | तेजस्वी प्रकाशच्या कमरेवर दिसला ‘हा’ निशान, फोटो पाहून चाहते पडले चिंतेत

by nagesh
Tejasswi Prakash In Saree | tejasswi prakash fans show their concern as they see marks on her waist see photos

सरकारसत्ता ऑनलाइन – नुकतंच छोट्या पडद्यावरील नावाजलेला शो ‘बिग बॉस 15 (Bigg Boss 15)’ चा अंतिम सोहळा पार पडला तेजस्वी प्रकाशनं (Tejasswi Prakash In Saree) ‘बिग बॉस 15’चा किताब पटकावला. बिग बॉसनंतर तिला ‘नागिन (Naagin)’ या मालिकेसाठी सिलेक्ट करण्यात आलं. तिनं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. तिनं शेअर केलेले हे फोटो इंटरनेटरवर चांगलेच व्हायरल झाले आहेत (Tejasswi Prakash In Saree ).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

तेजस्वी प्रकाशनं (Tejasswi Prakash ) सोशल मीडियावरील इंन्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये तिनं गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. साडीतील फोटोमध्ये (Tejasswi Prakash In Saree) ती अत्यंत सुंदर दिसत आहे. फोटोमधील तिच्या अदानं चाहते घायाळ झाले आहेत. मात्र धक्कादायक गोष्ट अशी की, फोटोमध्ये (Tejasswi Prakash Bold Pic) तिच्या कमरेवर एक खून दिसत आहे. ती खून काळी निळी दिसत असल्यानं, चाहत्यांनी तिच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

 

 

दरम्यान, अनेक नेटकऱ्यांनी फोटोखाली (Tejasswi Prakash Instagram Photo) कमेंट्स करून तिच्याबद्दल काळजी व्यक्त केली आहे. एका युजरनं फोटोखाली लिहिलं की, ‘कमरेवर निशान का आहे, तुम्ही व्यवस्थित आहात ना ?’ तर दुसऱ्या युजरनं लिहिलं की, ‘काय आहे ते कमरेवर’. तसेच आणखी एका युजरनं,’तुमच्या कमरेवर निशान कसला आहे ?’. असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना तिला विचारले आहे. मात्र अद्याप यावर तिनं कोणत्याही प्रकारचा खुलासा केला नाही.

 

 

 

web title : Tejasswi Prakash In Saree | tejasswi prakash fans show their concern as they see marks on her waist see photos

 

हे देखील वाचा :

Pune Water Supply | ‘निवडणुकीच्या ‘प्रेशर’ने भाजपची नौटंकी तर राष्ट्रवादीला ‘प्रेशर रिलीफ’ची गरज’ – आम आदम पार्टी

Sharad Pawar Reaction About MLAs Houses | ‘आमदारांना मोफत घरे द्यावीत की नाहीत’?; शरद पवार म्हणाले…

Crisis Of Load Shedding in Maharashtra | …म्हणून महाराष्ट्रात 48 तासांनंतर लोडशेडिंगचे मोठे संकट ?

 

Related Posts