IMPIMP

Warm Water Effects | गरम पाणी पिण्याने खरंच वजन कमी होते का? जाणून घ्या यामागील सत्य

by nagesh
Warm Water Effects | warm water effectiveness in reduce belly fat benefits and harms of warm water

सरकारसत्ता ऑनलाइन –  Warm Water Effects | वजन कमी करण्यासाठी (Weight Loss) निरनिराळ्या पद्धतींचा अवलंब केला जातो, कोणी अन्न सोडतात, तर कोणी आहारात वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश करतात. आजकाल, पोटाची चरबी (Belly Fat) कमी करण्यासाठी वर्कआऊट आणि जिम करणे देखील ट्रेंडमध्ये आहे, परंतु वजन कमी करण्याचा सर्वात लोकप्रिय मार्ग म्हणजे कोमट पाणी (Warm Water) पिणे आहे. अनेकदा महिला वजन कमी करण्यासाठी गरम पाणी पितात, पण जाणून घ्या वजन कमी करण्याची ही पद्धत किती फायदेशीर आहे (Warm Water Effects).

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

गरम पाणी पिण्याचे फायदे
गरम पाणी तुमचे शरीर डिटॉक्स करते आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते, ज्यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होतात.

पाणी प्यायल्याने मेटाबॉलिज्म क्रियाही चांगली होते आणि त्यामुळे भूक कमी होते.

जेवल्यानंतर गरम पाणी प्यायल्यास पचनक्रिया मजबूत होते आणि पचनाशी संबंधित समस्या जसे की बद्धकोष्ठता, अ‍ॅसिडिटी आणि अपचनाच्या समस्या दूर होतात. (Warm Water Effects)

 

पाणी कधी प्यावे?
रिकाम्या पोटी किंवा जेवणानंतर गरम पाणी पिणे वजन कमी करण्यात फायदेशीर मानले जाते. गरम पाणी रोज सकाळी प्यायल्यास फॅट बर्न (Burn) होते. जेवणानंतर गरम पाणी प्यायल्याने पचनक्रिया (Digestion) चांगली होते आणि चरबी नियंत्रणात राहते. कोमट पाणी रोज रिकाम्या पोटी प्यायल्यास पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.

 

गरम पाण्याचे नुकसान?
वजन कमी करण्यासाठी गरम पाणी प्रभावी आहे, पण ते जास्त प्यायल्याने शरीराला काही प्रमाणात नुकसानही होऊ शकते.

1. जास्त गरम पाणी प्यायल्याने नसांना सूज येऊ शकते. त्यामुळे कधी-कधी मेंदूच्या नसांवरही परिणाम होऊन डोकेदुखीचा त्रास सुरू होतो.

2. गरम पाणी पिण्याने शरीर डिटॉक्स होते, परंतु जास्त प्रमाणात गरम पाणी प्यायल्याने किडनीवर ताण येतो आणि त्यामुळे नुकसान होऊ शकते.

3. गरम पाणी प्यायल्याने रक्तवाहिन्यांमध्ये रक्त प्रवाह वाढतो, ते हानिकारक ठरू शकते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Warm Water Effects | warm water effectiveness in reduce belly fat benefits and harms of warm water

 

हे देखील वाचा :

Health Problems Symptoms | सकाळी उठण्याची इच्छा होत नाही, खुप आळस येतो का? मग तुमच्या आरोग्यासाठी व्हा अलर्ट

Devendra Fadnavis | काहीही करुन मुंबईत भाजपचा महापौर पाहिजे, BMC ची शेवटची निवडणूक समजून लढा – देवेंद्र फडणवीस

Type 2 Diabetes | टाईप 2 डायबिटीजचे रिस्क फॅक्टर्स आणि बचावाची पद्धती कोणत्या, जाणून घ्या सविस्तर

 

Related Posts