IMPIMP

WhatsApp Feature | व्हॉट्सअ‍ॅप आणत आहे धमाकेदार फीचर, तुमच्या ऐवजी तुमचे ‘डिजिटल रूप’ करेल काम

by nagesh
WhatsApp Feature | whatsapp is coming with a banging feature your digital avatar will work in your place

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाWhatsApp Feature | इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp आता एका मोठ्या फीचरवर काम करत आहे. रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅप असे एक फीचर आणणार आहे, जे आल्यानंतर तुम्हाला हवे असल्यास तुम्ही व्हिडिओ कॉल (Video Call) करताना तुमचा चेहरा दाखवू शकणार नाही (WhatsApp Latest Update). सोप्या भाषेत सांगायचे तर, नवीन फीचर आल्यानंतर तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप व्हिडिओ कॉलमध्ये स्वतःऐवजी दुसरे रूप (Avtar) वापरू शकाल. (WhatsApp Feature)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, नवीन अपडेटनंतर यूजरला व्हिडिओ कॉल दरम्यान वेगळे रूप स्विच करण्याचा पर्याय दिसेल. हे रूप तयार करण्यासाठी एडिटर देखील दिला जाईल. WABetaInfo ने सांगितले की, नवीन फीचर अँड्रॉइडच्या बीटा व्हर्जनवर टेस्ट केले जात आहे. जर तुम्ही बीटा वापरकर्ते असाल तर तुम्ही या फीचरचा अनुभव घेऊ शकता.

 

iphone यूजर गुपचूप सोडू शकतील ग्रुप

अ‍ॅपल (Apple) कडे आधीच मेमोजी आहे आणि त्याच धर्तीवर व्हॉट्सअ‍ॅप अवतार जारी करण्याची तयारी करत आहे. हे देखील जाणून घ्या की नवीन अपडेटनंतर, तुम्ही व्हिडिओ कॉल दरम्यान कधीही तुमचे रूप बदलू शकता. (WhatsApp Feature)

 

याशिवाय WhatsApp iOS साठी आणखी एका फीचरवर काम करत आहे, ज्यानंतर आयफोन यूजर्स गुपचूप ग्रुप सोडू शकतील. सध्या, ग्रुप सोडताना, सर्व सदस्यांना सूचना मिळते की या व्यक्तीने ग्रुप सोडला आहे, परंतु नवीन फीचर सुरू केल्यानंतर, ही सूचना उपलब्ध होणार नाही.

 

याशिवाय व्हॉट्सअ‍ॅप आणखी एका नवीन फीचरवर काम करत आहे ज्यानंतर तुम्ही ग्रुप कॉलमध्ये सदस्याला म्यूट करू शकाल.
याचा फायदा असा होईल की, ग्रुप कॉल करताना कोणी स्वतःचा माईक बंद करायला विसरला
तर अ‍ॅडमिनला सदस्याला म्यूट करण्याची सुविधा मिळणार आहे.
झूम आणि मायक्रोसॉफ्ट टीम्स सारख्या व्हिडिओ कॉलिंग अ‍ॅप्समध्ये अशी वैशिष्ट्ये आधीपासूनच आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- WhatsApp Feature | whatsapp is coming with a banging feature your digital avatar will work in your place

 

हे देखील वाचा :

Pune News | दृष्टीबाधित व्यक्तींच्या मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप; ‘द पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशन’ व ‘सेवा सहयोग संस्थे’चा उपक्रम

Maharashtra Assembly Speaker Election | विधानसभा अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून राजन साळवींचं नाव निश्चित; भाजप-शिवसेना सामना?

Shivsena MP Sanjay Raut | ‘फडणवीसांना उपमुख्यमंत्री म्हणायला जड जातंय; पण…’ – संजय राऊत

 

Related Posts