IMPIMP

वाहनधारकांना दिलासा ! ड्रायव्हिंग लायसन्स, RC वैधतेबाबत केंद्राची महत्वपूर्ण घोषणा

by pranjalishirish
DL Renewal | online driving licence renew easy steps

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (UMRTH) एक मोठा निर्णय घेतला आहे. मोटार वाहनांच्या vehicle मुदत संपलेल्या कागदपत्रांचे नूतनीकरण (Renewal) करण्यासाठी मंत्रालयाकडून पुन्हा एकदा मूदतवाढ देण्यात आली आहे. देशातील अनेक वाहनधारकांना यामुळे दिलासा मिळाला आहे. तर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मंत्रालयाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत शुक्रवारी मार्गदशक सूचना जारी करण्यात आली आहे.

होय, दीपाली चव्हाणांना वाईट वागणूक मिळत होती, वन्यजीव रक्षकाचा दावा

केंद्राच्या मार्गदर्शक सूचनानुसार, ज्या वाहन धारकांच्या वाहनांचे vehicle  फिटनेस प्रमाणपत्र, परवाना, नोंदणी, पीयूसी किंवा अन्य कागदपत्रांची वैधता १ फेब्रुवारी २०२० ला संपली आहे. किंवा ३१ मार्च २०२१ रोजी संपणार आहे, अशा वाहनधारकांसाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. अंमलबजावणी अधिकाऱ्यांना अशी कागदपत्रे ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वैध असल्याचे सांगण्यात आले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने यासंदर्भात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना माहिती दिली आहे.

Gold Rates Today : सोन्या चांदीच्या दरात पुन्हा घसरण, जाणून घ्या नवे दर

दरम्यान, मागील वर्षी करोनाच्या महामारीत लॉकडाउनमुळे मुदत संपलेल्या कागदपत्रांचे नूतनीकरण करण्यात अडचणी येत असल्याने अनेकदा ही मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या या निर्णयाने ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण, वाहन vehicle  योग्यता प्रमाणपत्र, PUC यांच्या नूतनीकरणाची चिंता लागणाऱ्या अशा अनेक वाहनधारकांना मोठा दिलासा देण्यात आला आहे.

Also Read

PM Narendra Modi : ‘बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणं, ही माझ्या जीवनातील पहिली

‘आणखी किती फेकणार मोदीजी, हद झाली राव’, काँग्रेसकडून पंतप्रधानांवर खरमरीत टीका

Ashok Chavan : ‘आरक्षण मर्यादेचा प्रश्न केंद्र सरकारकडून अनुत्तरीत, राज्याला सकारात्मक निकाल अपेक्षित’

PM मोदींच्या बांगलादेश दौऱ्याला विरोध, 4 आंदोलकांचा मृत्यू

दुर्दैवी ! फॅशन स्ट्रीटची आग विझवून घरी परतताना कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

… म्हणून देवेंद्र फडणवीस घाबरलेत, नवाब मलिकांचा पलटवार

Coronavirus in Maharashtra : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी CM ठाकरेंचा मोठा निर्णय ! राज्यात रविवारपासून रात्रीची संचारबंदी

‘एप्रिल फूल’ समजू नका, नियम न पाळल्यास कठोर निर्णय घेणार : अजित पवार

जितेंद्र आव्हाडांचं ‘प्रत्युत्तर’, म्हणाले – ‘फडणवीसांनी ‘हे’ मान्य केलं तेच खूप झालं’

फोन टॅपिंग अहवाल लीक : रश्मी शुक्ला यांच्या प्रकरणात गुन्हा दाखल, सायबर सेल करणार पहिल्यांदा तपास

Related Posts