IMPIMP

मुंबई पोलिसांची कारवाई | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना अटक

by bali123
mumbai police arrested tv actresses mumbai police arrested two tv actresses for theft in aarey colony.

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनलॉकडाऊनमुळे (lockdown) सीरियलची शूटिंग बंद असल्याने छोट्या पडद्यावरील दोन अभिनेत्रींना (TV actresses) आर्थिक चणचण भासत होती. त्यामुळे त्यांनी चक्क चोरीचा मार्ग निवडला आहे. त्यांनी पेईंग गेस्टमधून (Paying Guest) 3 लाख 28 हजारांची चोरी केली. या दोन अभिनेत्रींना (TV actresses) मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक (arrested two tv actresses) केली आहे. अभिनेत्रींनी केलेली चोरी सीसीटीव्ही (CCTV Footage) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. mumbai police arrested tv actresses mumbai police arrested two tv actresses for theft in aarey colony.

दरम्यान, अटक केलेल्या दोघीही प्रसिद्ध टीव्ही शो क्राईम पेट्रोल (Crime Petrol) आणि काही अन्य क्राईम शोमध्ये भूमिका साकारतात. arrested TV actresses | mumbai police arrested two tv actresses for theft in aarey colony. आरोपी अभिनेत्रींचा एक मित्र आरे कॉलनीत पेइंग गेस्ट चालवतो. काही दिवसांपूर्वी या दोघीही तिथे राहण्यासाठी आल्या होत्या. या पेइंग गेस्टमध्ये आधीपासून एक तरुणी राहत होती. त्या तरुणीचे 3 लाख रुपये चोरुन या दोघी पसार झाल्या.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , facebook page for every update

तक्रारीनंतर पोलिसांनी दोघींचा शोध घेऊन अभिनेत्रींना अटक केली आहे.
या दोघींनी पेइंग गेस्टमधून तब्बल 3 लाख 28 हजाराची चोरी (Theft of 3 lakh 28 thousand) केली होती.
चोरी करून या दोघी आरे कॉलनीतील रॉयल पाम भागातल्या एका पॉश इमारतीत पेइंग गेस्ट बनून गेल्या होत्या.
त्यानंतर ही घटना उघडकीस आली.
चोरीची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला.
तपासात सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून महत्त्वाचे पुरावे हाती लागले.
त्या आधारे या अभिनेत्रींना अटक केली आहे.

 

Related Posts