Pune Crime News | पुणे : डॉक्टरांचे अपहरण करुन १ लाखांची खंडणी उकळून गोळीबार करुन पळून गेलेला कुख्यात गुन्हेगार जेरबंद; आळेफाटा बस स्थानकात पिस्तुलासह पकडले
पुणे : Pune Crime News | मंचर येथील डॉक्टरांचे अपहरण करुन त्यांच्याकडे २० लाखांची खंडणी मागितली़ एक लाख रुपये खंडणी...