IMPIMP

मुंबई पोलिस काहीच करत नव्हते; देशमुखांच्या राजीनाम्यानंतर किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया

by bali123
Kirit Somaiya | kirit somaiya on kishori pednekar on sra scam maharashtra political news

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाइन – मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी १०० कोटी वसुली प्रकरणी मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआयद्वारे चौकशी करावी अशी मागणी केली. यावरून हाय कोर्टाने देशमुख यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. अखेर आज अनिल देशमुख यांनी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला आहे. राजीनाम्यावरून भाजपचे नेते किरीट सोमय्या kirit somaiya यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Sanjay Raut : ‘मी सरकारशी संबंधित व्यक्त नाही, मी बोलणं योग्य नाही’

देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर बोलताना किरीट सोमय्या kirit somaiya म्हणाले, दर महिन्याला १०० कोटी गोळा होत होते. त्यातील अनिल देशमुखांकडे आणि अनिल परबांच्या द्वारा मुख्यमंत्री कार्यालयाकडे किती रक्कम जात होती. हे लोकांना कळेलच, असे सोमय्या यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. असे देखील म्हटले आहे. तर मुंबई पोलिस काहीच करत नव्हते. अनिल देशमुख व उद्धव ठाकरे यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. असेही ते म्हणाले.

Also Read :

हफ्ता वसुलीवर चंद्रकांत पाटील म्हणाले – ‘इयत्ता 8 वीचा विद्यार्थीही सांगेल सरकार प्रकरण दाबतंय’

 

मोठी बातमी ! अजितदादांना बालेकिल्ल्यातच शह देणार शिवसेना ?

ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयाला अखेर भाजपचा पाठिंबा पण…

Hasan Mushrif : ‘फडणवीसांना राज्यसभेत पाठवून त्यांना मंत्रिपद दिलं जाणार, चंद्रकांत पाटील हे नागपुरातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा’

Param Bir Singh : उच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर भाजपकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

 

‘त्या’ आदेशावरुन काँग्रेसकडून आदित्य ठाकरे ‘निशाण्या’वर, राज्यपालांनी दखल घेण्याची मागणी (व्हिडीओ)

Devendra Fadnavis : ‘नैतिकतेच्या आधारावर गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार शरद पवारांचा’ (व्हिडीओ)

हफ्ता वसुलीवर चंद्रकांत पाटील म्हणाले – ‘इयत्ता 8 वीचा विद्यार्थीही सांगेल सरकार प्रकरण दाबतंय’

राज्यातील गंभीर प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची भूमिका मुख्यमंत्रीपदाला शोभत नाही, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा’

PM मोदी, HM शहांना खूश करण्यासाठी मुख्यमंत्र्यावर टीका, टीका करताना फडणवीस-पाटलांनी भान ठेवावे, नाहीतर…

Related Posts