IMPIMP

निवडणुकीच्या भीतीमुळे मोदी-शहा सरकारने निर्णय बदलला’, PPF वरील व्याजदर जैसे थे !

by bali123
modi govt reverse interest rate because assembly election congress criticised

नवी दिल्ली : अल्पबचत योजनांवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. मात्र, काही तासांतच यावरून ‘यू-टर्न’ घेण्यात आला. त्यावर काँग्रेसचे नेते दिग्विजयसिंह यांनी टाेला लगावला आहे. ते म्हणाले, ‘मोदी-शहा-भाजप सरकारच्या कार्यकाळात मजूर आणि सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांवरच संकट कोसळताना दिसत आहे. त्यांच्या बचतीच्या व्याजदरात कपात करण्यात आली आहे. पाच राज्यात होत असलेल्या निवडणुकीमुळे मोदी सरकारने modi govt आदेश मागे घेतला आहे’.

‘सचिन वाझे थेट मुख्यमंत्र्यांना रिपोर्टिंग करायचे?’… म्हणून वाझेंना वाचवण्याचे प्रयत्न होत होते’, BJP नेत्याचा CM वर गंभीर आरोप

केंद्र सरकारने अल्पबचत योजनांवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाच्या काही तासांतच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यू-टर्न घेत सारवासारव केली. ‘व्याजदरात कपात करण्याचा आदेश नजरचुकीने काढला’ असे सांगितले. मात्र, आता यावरून टीका केली जात आहे. त्यावर आता दिग्विजयसिंह यांनी ट्विट केले आहे. त्यामध्ये ते म्हणाले, की ‘मोदी-शहा-निर्मला सरकारने गरीब आणि सर्वसामान्य माणसांच्या अल्पबचत योजनांवरील व्याजदर कपातीचा निर्णय निवडणुकीमुळे बदलला आहे. धन्यवाद. पण निवडणुका पार पडल्यानंतरही आपण व्याजदरात कपात करणार नाही, असे वचन निर्मलाजी यांनी द्यावे’.

दरम्यान, मजूर आणि सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांवरच मोदी-शहा-भाजप सरकारच्या कार्यकाळात संकट कोसळताना दिसत आहे. त्यांच्या बचतीच्या व्याजदरात कपात करण्यात आली आहे, असेही दिग्विजय यांनी म्हटले आहे.

Also Read:

भाजपचं पित्त का खवळतंय ?, शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर ! संजय राऊत यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

‘महाविकास आघाडीला पुढील 25 वर्षे धोका नाही !’

पवार-शाह गुप्त बैठक ! ‘चंद्रकांत पाटील वगैरे नेते पतंगाच्या मांजावरून एवढे वर गेले की… “

‘जितेंद्र आव्हाड यांचे CDR आणि SDR जतन करा’, हायकोर्टाचे पोलिसांचा आदेश

लष्कर पेपर लिक प्रकरण : मेजर थिरु थंगवेल याला 25 लाख रुपयांच्या बदल्यात लष्कराचा पेपर पाठविला

‘आधी बुडणार्‍या रोजगाराचे पैसे बँक अकाऊंटमध्ये जमा करा, नंतरच Lockdown लावा’

‘केवळ RSS वाले तेवढे देशभक्त आणि बाकी सगळे देशद्रोही बनलेत’

एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात ED च्या कारवाईबद्दल दिली खळबळजनक माहिती, म्हणाले..

परमबीर सिंह यांच्या आरोपांची होणार चौकशी, निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची घोषणा

भाजप नेत्यांकडून ठाकरे सरकारवर टीका; म्हणाले – ‘सोडलेल्या हिंदुत्वाचे आणि कोत्या मनाचे पुन्हा एकदा दर्शन, फक्त आयत्या पिठावर रेघोट्या मारणाऱ्यांची नावं’

Related Posts