IMPIMP

Pune Crime | बांधकाम व्यावसायिकाच्या घरातून हिरेजडीत सोन्याची अंगठी लंपास

by nagesh
Pune Crime | knife attack on pan stall owner in kondhwa

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune Crime | दिवाळीत घराची साफसफाई करण्यासाठी बोलाविलेल्या कामगारांनी बांधकाम व्यावसायिकाच्या (Construction Businessman) घरातून दोन लाखांची हिरेजडीत सोन्याची अंगठी लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कामगारांच्या विरोधात हडपसर पोलिसांनी (Pune Police) गुन्हा (FIR) दाखल केला. हडपसर भागातील एका सोसायटीत घटना घडली. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या प्रकरणी मनोज चव्हाण (Manoj Chavan) आणि युवराज शेलार Yuvraj Shelar (दोघेही रा. हडपसर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. युवराज बाळासाहेब घावटे Yuvraj Balasaheb Ghavte (वय ३४, रा. एम्पायर टावर, अमनोरा, हडपसर) यांनी याबाबत हडपसर पोलिस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

दिवाळीनिमित्त सदनिकेची साफ सफाई करायची नोंदणी ॲपवर घावटे यांनी केली होती. कंपनीतील पाच कामगार घावटे यांच्या सदनिकेची साफसफाई करण्यासाठी १२ ऑक्टोबर रोजी आले होते.
मनोज चव्हाण आणि युवराज शेलार यांनी घावटे यांच्या शयनगृहात साफसफाई केली. सफाईचे काम करुन पाच कामगार सायंकाळी गेले. शयनगृहातील टेबलवर ठेवलेली दोन लाखांची हिरेजडीत सोन्याची अंगठी चोरीस गेल्याचे घावटे यांच्या लक्षात आले.

 

 

Web Title :-  Pune Crime | A gold ring was stolen from a builder’s house

 

हे देखील वाचा :

Pune Crime | कोथरूडमधील येनपुरे टोळीवर दुहेरी ‘मोक्का’; पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची 105 वी ‘मोक्का’ कारवाई

Pune Cyber Crime | सायबर चोरट्याकडून महिलेला साडेसहा लाखांचा गंडा; परदेशातून भेटवस्तू पाठविण्याचे आमिष

Gayatri Datar | गायत्री दातारचं टेलिव्हिजनवर कमबॅक; ‘या’ मालिकेतुन येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Sambhaji Raje Chhatrapati | स्वराज्य पक्षांच्या 105 पेक्षा जास्त शाखांचे संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते उद्घाटन

Indian Cricket Team | ‘या’ 27 वर्षीय गोलंदाजांचे करिअर संपल्यातच होते जमा, तेवढ्यात मिळाली मोठी संधी! कोण आहे ‘हा’ गोलंदाज

MNS Leader Sandeep Deshpande | किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप, मनसेचे संदीप देशपांडे म्हणाले…

IND vs BAN | बांग्लादेशविरुद्धचा सामना भारतासाठी महत्त्वाचा, पाऊसाचा व्यत्यय येणार का?

 

Related Posts