IMPIMP

Pune Crime | अल्पवयीन मुलीचा विनयभंग करुन दिली जीवे मारण्याची धमकी, येरवडा परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime | Shocking! Rape of a young woman studying law by luring her into marriage; Kasba Pethe incident in Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | ‘तु मला खूप आवडतेस’ असे म्हणत एका 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग (Molestation Case) करुन तिला जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) देणाऱ्या एकावर येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी (Pune Police) साजन कांबळे Sajan Kamble (वय – 25) याच्यावर आयपीसी 354 ड, 448, 506 (2), पॉक्सो अ‍ॅक्ट (POCSO Act) नुसार गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत वडगाव शेरी (Wadgaon Sheri) परिसरात राहणाऱ्या पीडीत मुलीच्या आईने (वय – 33) येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपी साजन कांबळे (वय – 25 रा. वडगाव शेरी) याच्यावर गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.19) दुपारी सव्वाबारा व चारच्या सुमारास पीडित मुलगी राहात असलेल्या बिल्डिंगच्या पार्कींमध्ये घडला.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या वडगाव शेरी परिसरातील एका सोसायटीमध्ये राहतात.
आरोपीने फिर्यादी यांच्या 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला (Minor Girl) दुपारी सव्वा बाराच्या सुमारास बिल्डिंगच्या पार्कींगमध्ये अडवले.
‘तु मला खूप आवडतेस’ असे म्हणून तिचा विनयभंग केला.
तसेच ‘मी तुला बोलतो हे जर का तु तुझ्या आईला सांगितले तर मी तुला मारुन टाकीन’ अशी धमकी दिली.
यानंतर आरोपीने दुपारी चारच्या सुमारास फिर्यादी यांच्या घरात हातात चाकु (Knife) घेऊन आला आणि दमदाटी केली,
असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक शेलार (PSI Shelar) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Incident in Yerwada area where a minor girl was raped and threatened with death

 

 

हे देखील वाचा :

Dhananjay Munde | धनंजय मुंडेंना ब्लॅकमेल करणारी रेणू शर्मा कोण ? ‘5 कोटी रूपये आणि एक दुकान द्या नाहीतर…’;

IPS Deepak Pandey | बदलीनंतर नाशिक पोलीस आयुक्त म्हणाले – ‘मी घेतलेल्या एकाही निर्णयाचा पश्चाताप नाही, कारण…’

BJP MLA Ganesh Naik | अटक टाळण्यासाठी भाजप आमदार गणेश नाईकांनी उचललं हे पाऊल !

 

Related Posts