IMPIMP

Pune Crime | बेपत्ता झालेल्या दोन तरुणांचा विश्रांतवाडीच्या खाणीत आढळला मृतदेह, परिसरात खळबळ

by nagesh
Pune Crime News | Wanwadi Police Station - Class 8 boy dies of cardiac arrest while playing cricket, tragic incident during summer vacation

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime |  पुण्यातील विश्रांतवाडी (Vishrantwadi) परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विश्रांतवाडी येथील खाणीत (Mine) दोन तरुणांचे (Young Men) मृतदेह (Dead Body) आढळून आले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विकी लंके Vicky Lanke (वय – 20) आणि प्रसन्न थुल Prasanna Thul (वय – 20) अशी मृतांची नावे आहे. या दोघांचा खून (Murder) झाल्याचा आरोप विकी आणि प्रसन्नच्या नातेवाईकांनी (Pune Crime) केला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, 6 जून रोजी रात्री विकी आणि प्रसन्न हे दोघे बेपत्ता (Missing) झाले होते. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला मात्र ते सापडले नाहीत. अखेर दोघांच्या नातेवाईकांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. मात्र मागील काही दिवसांपासून त्यांचा काहीच ठावठिकाणा लागला नाही.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आज (शनिवार) विकी आणि प्रसन्न या दोघांचे मृतदेह विश्रांतवाडीच्या खाणीत आढळून आले.
या घटनेची माहिती मिळताच दोघांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
विकी आणि प्रसन्न या दोघांची हत्या झाली असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | two dead bodies found in vishrantwadi mine of pune pune crime news

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ महिलेवर वार करून लुटले

BJP Leader Anand Rekhi | “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘चाणक्य’नीतीला सलाम” – भाजप नेते आनंद रेखी

NCP MLA Dilip Mohite | राष्ट्रवादीच्या आमदाराची थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नाराजी ! म्हणाले – ‘अजितदादा नसते तर हे सरकार टिकलं नसतं’

 

Related Posts