IMPIMP

Pune News | पुण्यात कर्तव्य बजावत असताना जवानाचा हृदयविकाराने मृत्यू

by nagesh
Pune News | aurangabad a soldier from pishore died of cardiac arrest in pune

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune News | लष्करात (Army) बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप सेंटर पुणे (Bombay Engineering Group Center Pune) येथे हवालदार म्हणून कार्यरत असणाऱ्या जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) गुरुवारी (Pune News) मृत्यू झाला. सुनील दादाराव जाधव Sunil Dadarao Jadhav (वय-33) असे मृत्यू (Death) झालेल्या जवानाचे नाव आहे. सुनील जाधव हे औरंगाबाद जिल्ह्यातील पिशोर गावचे रहिवासी होते. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच गावावर शोककळा पसरली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सुनील जाधव हे ऑक्टोबर 2008 मध्ये भारतीय सैन्य दलात (Indian Army) दाखल झाले होते. सध्या ते पुण्यातील (Pune News) बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप सेंटरमध्ये हवालदार (Constable) म्हणून कार्यरत होते. गुरुवारी कर्तव्य बजावत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यामध्ये त्यांचे निधन झाले. आज (शुक्रवार) त्यांचे पार्थीव त्यांच्या मुळगावी पिशोर येथे आणण्यात आले आहे. त्यांच्यावर कोळंबी रोडवरील स्मशानभूमीत अत्यंसंस्कार केले जाणार आहेत. (Pune News)

 

सुनील जाधव यांनी देशात अनेक ठिकाणी देशाच्या रक्षणाची जबाबदारी पार पाडली होती. मागील अडीच वर्षापासून ते पुण्यात कार्यरत होते. कर्तव्य पार पाडत असताना त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. एवढ्या कमी वयात हृदयविकाराने मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, दोन भाऊ असा परिवार आहे.

 

 

Web Title :- Pune News | aurangabad a soldier from pishore died of cardiac arrest in pune

 

हे देखील वाचा :

Pune Rain | संततधार पावसामुळे पुण्यात मुठेला पूर ! खडकवासला धरणातून या हंगामातील सर्वाधिक विसर्ग

CM Eknath Shinde | वढू-तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानस्थळाचे नाव पूर्वीप्रमाणेच राहणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Property Card | महाराष्ट्रातील २६ हजार गावांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण पूर्ण; 9 लाख प्रॉपर्टी कार्डचे वाटप

Pune Crime | पूर्ववैमनस्यातून दुकानदाराच्या डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न; पाषाण परिसरातील घटना

 

Related Posts