Aditya Thackeray | आदित्य ठाकरे दिल्लीत, गांधी-केजरीवालांची घेणार भेट, निवडणुकांच्या धक्कादायक निकालांवर चर्चा, म्हणाले ”लोकशाहीत राहतोय हा समज दूर करून एकत्र यावे लागेल”
नवी दिल्ली : Aditya Thackeray | महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांची पुर्णपणे धुळधाण झाली. खुद्द सत्ताधार्यांनाही या निकालाचे आश्चर्य वाटले...