ठाणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Jitendra Awhad | राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. राज्यात सध्या जातीपातीचे राजकारण सुरू आहे.…
ठाणे
-
-
ठाणेताज्यामहाराष्ट्रराजकीय
Yoga Guru Ramdev Baba | रामदेव बाबांचे विधान, म्हणाले – महिला साडी-सलवारमध्ये छान दिसतात, काही नाही घातलं तरी छान दिसतात
by nageshठाणे : सरकारसत्ता ऑनलाईन – योगगुरू रामदेव बाबा (Yoga Guru Ramdev Baba) आज (शुक्रवार) ठाण्यात होते. त्यांनी तिथे सकाळी योग विज्ञान शिबिर घेतले, त्यानंतर महिलांचा योग प्रशिक्षण उपक्रम पार पडला.…
-
क्राईमठाणेताज्या
Maratha Reservation | ‘मराठा आरक्षणामध्ये तरतुद होत नाही तो पर्यंत पोलीस भरती प्रक्रिया थांबवावी’; भारतीय मराठा संघाचे महाराष्ट्र सरकारकडे निवेदन
by nageshठाणे : सरकारसत्ता ऑनलाईन – महाराष्ट्र पोलीस भरती 2022 ची जाहिरात 08 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिद्ध झाली. या अधिसूचनेद्वारे एकूण 18831 पदांची भरती केली जाणार आहे. या येणाऱ्या पोलीस भरती प्रक्रियेत…
-
ठाणेताज्यामहाराष्ट्र
Rajan Vichare | ‘मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघात गुंडाराज सुरु आहे’ – खा. राजन विचारे
by nageshठाणे : सरकारसत्ता ऑनलाईन – शहरात ठाकरे गट (Thackeray Group) आणि शिंदे गट (Shinde Group) यांच्यात सोमवारी रात्री 9 च्या सुमारास हाणामारीचा प्रकार घडला आहे. त्यामुळे राजन विचारे (Rajan Vichare) यांनी…
-
ठाणेताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Jitendra Awhad | “राजीनामा माझ्या बापाकडे दिला आहे, आता पुढे ते ठरवतील” जितेंद्र आव्हाडांचे राहुल नार्वेकरांना प्रतिउत्तर
by nageshठाणे : सरकारसत्ता ऑनलाईन – एका महिलेने त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्यानंतर दुखी होऊन मी राजीनामा देणार आहे, असे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले होते. मात्र आव्हाडांचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे यायला…
-
ठाणेताज्यामहाराष्ट्रराजकीय
Naresh Mhaske | श्रीनगर परिसरात झालेल्या लाठीमाराची चौकशी करण्यासाठी शिंदे गटाकडून पोलीस आयुक्तांना निवेदन
by nageshठाणे : सरकारसत्ता ऑनलाईन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shivsena) पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी पोलीस आयुक्तांना श्रीनगर येथे झालेल्या लाठीमाराची चौकशी…
-
ठाणेताज्यामहाराष्ट्रराजकीय
Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांना कोर्टाचा दिलासा; ‘या’ खटल्यात जमीन मंजूर
by nageshठाणे : सरकारसत्ता ऑनलाईन – ठाण्यातील एका पूल उद्घाटन कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी एका महिलेला हात धरून बाजूला केले होते. या प्रकरणी त्या महिलेने…
-
ठाणेताज्यामहाराष्ट्रराजकीय
Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांच्या जामिनाचा निकाल राखीव; काय होणार याकडे सर्वांची उत्सुकता
by nageshठाणे : सरकारसत्ता ऑनलाईन – ठाण्यातील एका पूल उद्घाटनाची कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी एका महिलेला हात धरून बाजूला केले होते. आता, या प्रकरणी त्या…
-
ठाणेताज्यामहाराष्ट्रराजकीय
Jitendra Awhad | बचावासाठी जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी ऋता मैदानात, म्हणाल्या – ‘… त्याला विनयभंग म्हणता येत नाही’
by nageshठाणे : सरकारसत्ता ऑनलाईन – राष्ट्रवादी (NCP) काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात (Mumbra Police Station) एका महिलेने विनयभंगाची (Molestation) तक्रार दाखल केली आहे.…
-
ठाणेताज्यामहाराष्ट्रराजकीय
NCP MLA Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाड यांच्यासह 12 जणांना जामीन मंजूर; जाणून घ्या कोर्टात काय-काय झालं
by nageshठाणे : सरकारसत्ता ऑनलाईन – हर हर महादेव चित्रपटाचा (Har Har Mahadev) शो बंद पाडत असताना मनसेच्या (MNS) कार्यकर्त्याला मारहाण (Beating) केल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad)…