IMPIMP

Subhash Desai | सुभाष देसाईंनी एक हजार कोटींचा घोटाळा केला, खासदार इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप

by nagesh
Subhash Desai | imtiaz jalil has accused shivsena leader subhash desai of rs 1000 crore corruption

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाईन – ठाकरे गटाचे माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्यावर खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jalil) यांनी गंभीर आरोप केला आहे. सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी तब्बल एक हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप जलील यांनी केला आहे. लँड कंजर्वेशन प्रकल्पामध्ये (Land Conservation Project) त्यांनी घोटाळा केल्याचा आरोप एमआयएमचे (MIM) खासदार जलील यांनी केला आहे. जलील यांच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

 

इम्तियाज जलील यांनी सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. लँड कंजर्वेशन प्रकल्पात हा घोटाळा झाल्याचे जलील यांनी सांगितले आहे. सुभाष देसाई यांनी अधिकाऱ्यांना डावलून जमिनीचे व्यवहार केले. औरंगाबादमध्ये 60 लँड कंजर्वेशनसाठी प्रत्येकी दोन कोटी रुपये प्रमाणे पैसे ठरले होते.
राज्यातील 32 हजार हेक्टर लँड कंजर्वेशन संशयास्पद असल्याचा गंभीर आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सुभाष देसाई यानी उद्योगमंत्री म्हणून उद्योग तर आणलेच नाहीत मात्र जाताजाता ते पैसे कमवून गेले असा
टोलाही इम्तियाज जलील यांनी लगावला. विरोधकांकडून सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत
असताना जलील यांनी ठाकरे गटाच्या (Thackeray group) माजी मंत्र्यावर तब्बल एक हजार कोटी
रुपायांचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

 

Web Title :- Subhash Desai | imtiaz jalil has accused shivsena leader subhash desai of rs 1000 crore corruption

 

हे देखील वाचा :

Pune Crime | मुलुंड येथील बनावट कॉल सेंटरद्वारे महिलेची फसवणूक करण्याऱ्या आरोपीस जामीन मंजूर

Winter Session 2022 | चर्चेशिवाय, विरोधकांच्या अनुपस्थितीत महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक मंजूर…

Devendra Fadnavis | ‘हा पहिलाच विरोधी पक्ष आहे, जो स्वत:च्या काळातले घोटाळे बाहेर काढत आहे’, देवेंद्र फडणवीस यांचा खोचक टोला (व्हिडिओ)

 

Related Posts