IMPIMP

SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! जर तुमच्याकडे सुद्धा असेल आहे ‘ही’ लिंक तर ताबडतोब करा डिलिट, बँकेने सांगितले ‘हे’ कारण?

by nagesh
Online Fraud | sbi alert customers about cyber fraud said do not share your otp number with anyone

नवी दिल्ली : वृत्तसंस्था एसबीआय (SBI) ने आपल्या 44 कोटी ग्राहकांसाठी एक महत्वाचा संदेश जारी केला आहे. एसबीआयने फ्री गिफ्टच्या नावावर होणार्‍या फ्रॉडबाबत सावध केले आहे (SBI alerts its customers). बँकेने म्हटले आहे सायबर गुन्हेगार फ्री गिफ्टच्या नावावर ग्राहकांना लिंक पाठवून त्यांच्या पर्सनल डिटेल चोरी करत आहेत (cybercriminals were stealing their personal details by sending links to customers in the name of free gifts).

 

 

काय म्हटले आहे SBI ने?

एसबीआयने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, तुम्हाला सुद्धा अशाप्रकारची लिंक तुमच्या इनबॉक्समध्ये आली आहे का? मग तिच्यावर क्लिक करणे टाळा (avoid clicking on unknown link). या फिशिंग लिंक्सवर क्लिक केल्यास तुमची व्यक्तीगत आणि गोपनीय माहिती चोरी होऊ शकते. सावध रहा. कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी विचार करा!

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

SBI ने ग्राहकांना केले सतर्क

तुम्ही तुमची डेट ऑफ बर्थ, डेबिट कार्ड नंबर, इंटरनेट बँकिग यूजर आयडी आणि पासवर्ड, डेबिट कार्ड पिन, सीव्हीव्ही आणि ओटीपी सारखे नंबर कुणासोबतही शेयर करू नका.

एसबीआय, आरबीआय, सरकार, ऑफिस, पोलीस आणि केवायसी अथॉरिटीच्या नावावर जे कॉल येतात त्यापासून सावध रहा.

तसेच फोनवर कुणाच्याही सांगण्यावरून कोणतेही अ‍ॅप डाऊनलोड करू नका.

अनोळखी लोकांकडून आलेले मेल आणि मेसेजमधील लिंकवर क्लिक करू नका.

फेक ऑफर्स ज्या सोशल मीडिया किंवा मेसेज आणि फोनवर मिळतात त्यापासून सावध रहा.

 

Web Title : sbi alert against receiving these links in your inbox check details

 

हे देखील वाचा :

Pune Crime | खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्याकडून गोळीबार, घरामध्ये केला चोरीचा प्रयत्न

Crime News | 500 रुपयांवर प्रतिदिन 100 रुपये व्याज, खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून 2 तरुणांची आत्महत्या

Pune Crime | विमा कंपनीतून बोलत असल्याचे सांगून 3 लाखाची फसवणूक, दोघांवर FIR

 

Related Posts