IMPIMP

Photos : शॉर्ट ड्रेस घालून झाडावर चढून ‘अशी’ दिली पोज ! नुसरत भरूचाचा ‘बोल्ड’ अवतार पुन्हा एकदा चर्चेत

by sikandershaikh
Nushrat-Bharucha

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – बॉलिवूड अॅक्ट्रेस नुसरत भरूचा (Nushrat Bharucha) आपल्या फोटो आणि व्हिडीओंमुळं कायमच चर्चेत येत असते. सोशलवर ती कायमच सक्रिय असते. नुसरत अनेकदा आपल्या बिकिनी लुकमुळंही चर्चेत आली आहे. पुन्हा एकदा नुसरतनं चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

नुसरतनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. समोर आलेल्या फोटोंमध्ये तिचा बोल्ड आणि हॉट लुक दिसत आहे. फोटोंमध्ये नुसरत (Nushrat Bharu) झाडावर चढून पोज देत आहे. नुसरत तिचे हॉट लेग्स फ्लाँट करताना दिसत आहे.

नुसरतचे हे फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल झाले आहेत. तिचा हा अवतार चाहत्यांनाही खूप आवडला आहे. अनेकांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. चाहत्यांनी तिच्या ब्युटी आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे.

नुसरतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती विकी कौशलचा भाऊ सनी कौशल सोबत हुडदंग सिनेमात काम करतना दिसणार आहे. अलीकडेच ती राजकुमार रावसोबत छलांग सिनेमात दिसली आहे. तिनं आयुष्मान खुरानाच्या ड्रिमगर्ल या सिनेमातही काम केलंय. कल किसने देखा, ताजमहाल, लव्ह सेक्स और धोका, प्यार का पंचनामा, तिनं प्यार का पंचनामा 2, सोनू के टीट्टू की स्वीटी अशा अनेक सिनेमात काम केलं आहे. प्यार का पंचनामा या सिनेमानं तिला खूपच लोकप्रियता मिळाली.

 

Related Posts