IMPIMP

Nysa Devgan | काजोल-अजयच्या लेकीचा बोल्ड अंदाज, दुबईतील सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल

by nagesh
Nysa Devgan | nysa devgn new year celebration video with friend orhan awratmani tanya shroff goes viral

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोलची लेक न्यासा (Nysa Devgan) ही सध्या खूपच चर्चेत आहे. न्यासाचा नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाला होता. त्यामध्ये ती पडता पडता वाचली होती. या व्हिडिओवरून नेटकऱ्यांनी तिला खूप ट्रोल देखील केले होते. आता पुन्हा एकदा न्यासाचा (Nysa Devgan) एक व्हिडिओ सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडिओ एका पार्टीदरम्यानचा असल्याचे दिसत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सध्या अनेक कलाकार न्यू इयरच्या सेलिब्रेशनसाठी भारताबाहेर गेल्याचे दिसत आहे. न्यासाही मित्रांसोबत न्यू इयर पार्टी एन्जॉय करण्यासाठी दुबईला गेली आहे. त्या वेळेचा हा व्हिडिओ असल्याचे समोर आले आहे. तर हा व्हिडिओ तिने स्वतः शेअर न करता तिचा सेलिब्रिटी मित्र ओरहान अवत्रामणीने शेअर केले आहे. या व्हिडिओमध्ये नास्यासोबत (Nysa Devgan) ओरहान आणि त्याची मैत्रीण तान्या श्रॉफ पार्टी करताना दिसत आहेत. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

 

 

व्हिडिओमध्ये दिसत आहे की तान्याच्या हातात दारूचा ग्लास दिसतोय.
तर न्यासाचा ग्लास खाली टेबलवर दिसत आहे आणि हे दोघे बेधुंद होऊन डान्स करताना दिसत आहेत.
लवकरच न्यासा बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
पण न्यासा सध्या स्वित्झर्लंडमधील ग्लिओन इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशनमध्ये इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटीचा अभ्यास करत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Nysa Devgan | nysa devgn new year celebration video with friend orhan awratmani tanya shroff goes viral

 

हे देखील वाचा :

Sonu Sood | अभिनेता सोनू सूदने माफी मागत शेअर केले ट्विट

Pune Crime News | 6 महिन्याच्या बाळाचा सहारा घेवुन मोबाईल चोरणारी माहिला समर्थ पोलिसांच्या जाळ्यात; 12 महागडे हॅन्डसेट जप्त

Urfi Javed | सुजलेला चेहरा, डोळ्याखाली काळी वर्तुळे, उर्फी जावेदचा चेहरा पाहून फॅन्स झाले हैराण

 

Related Posts