IMPIMP

Photos : सारा अली खाननं शेअर केले बीचवरील Hot फोटो ! व्हॅकेशनचा मंत्र देत म्हणाली – ‘हकुना मटाटा’

by bali123
sara ali khan chilling beach wrote hakuna matata

सरकारसत्ता ऑनलाईन टिम – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस सारा अली खान ( Sara Ali Khan ) कायमच आपल्या फोटो आणि व्हिडीओंमुळं सोशल मीडियावर अटेंशन घेताना दिसत असते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ आजवर सोशलवर व्हायरल झाले आहेत. कधी ती हॉट लुकमध्येही दिसत असते. सारानं तिचा बोल्ड बिकिनी अवतारही अनेकदा दाखवला आहे. आता पुन्हा एकदा सारा आपल्या लुकमुळं चर्चेत आली आहे.

सारानं Sara Ali Khan तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात ती खूपच सुंदर आणि ग्लॅमरस अवतारात दिसत आहे. आपल्या लुकला तिनं बोल्डनेसचा तडकाही दिला आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं शॉर्ट हॉट पँट घातली आहे. फोटोत ती हॉट लेग्स फ्लाँट करताना दिसत आहे.

फोटो शेअर करताना सारानं खास व्हॅकेशनचा मंत्रही दिला आहे. फोटोंच्या कॅप्शनमध्ये ती लिहिते, हकुना मटाटा. या शब्दांचा अर्थ होतो काळजी करू नका. सारानंच याचा अर्थ सांगितला आहे.

साराचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. तिच्या अनेक चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे. काहींनी हे फोटो शेअर केल्याचंही दिसत आहे. अनेक चाहते कमेंट करत तिचं कौतुक करत आहेत.

साराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती कुली नंबर वन या सिनेमात दिसली आहे. या सिनेमात तिच्यासोबत वरुण धवन प्रमुख भूमिकेत होता. हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे. याशिवाय लवकरच सारा अतरंगी रे या सिनेमातही काम करताना दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत अक्षय कुमार आणि साऊथ सुपरस्टार धनुष असणार आहे. आनंद एल राय हा सिनेमा डायरेक्ट करणार आहेत. लव आज कल 2 मध्ये देखील सारानं काम केलं आहे.

 

Also Read :

धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा ‘कोरोना’ची लागण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांना देखील ‘कोरोना’ची लागण, यापूर्वीच आदित्य आढळले होते Covid-19 पॉझिटिव्ह

‘टार्गेट’ मिळाल्याची वाझेंकडून NIA कबुली? घेतले आणखी एका बड्या मंत्र्याचे नाव? महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ

‘देवेंद्र फडणवीस हे अहंकारी आणि लबाड, माझ्याकडे त्यांच्या प्रकरणांचा गठ्ठा !’

Phone Tapping : ‘काँग्रेसचा हिस्सा किती हे त्यांनी सांगावं?’

West Bengal Election 2021 : बंगालमध्ये ना TMC ना BJP ला मिळणार बहुमत, लेफ्ट-कॉंग्रेस बनणार ‘किंगमेकर’

मुंबई गुन्हे शाखेत मोठे फेरबदल ! 65 अधिकाऱ्यांची एकाचवेळी उचलबांगडी

Casting Couch : ‘काम हवं असेल तर माझ्यासोबत झोप’, अंकिता लोखंडेचा निर्मात्याबद्दल ‘खळबळजनक’ खुलासा

Related Posts