IMPIMP

ACB Trap News | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : 1 लाखाची लाच घेणारा निरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

by nagesh
ACB Trap News | Anti-corruption Bureau Nanded: Women sarpanch and gram sevak caught in anti-corruption net while fleeing after taking bribe

ठाणे : सरकारसत्ता ऑनलाईन – ACB Trap News | 1 लाख 85 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून 1 लाख रूपयाची लाच घेणार्‍या अंबरनाथ
नगरपरिषदेच्या (Ambernath Municipal Council) स्वच्छता निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (Anti Corruption Bureau
Thane) रंगेहाथ पकडले आहेत (Thane ACB Trap). निरीक्षकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (ACB Trap News)

 

विलास बटया भोपी Vilas Bataya Bhopi (57, स्वच्छता निरीक्षक, अंबरनाथ नगरपरिषद, जि. ठाणे) असे लाच घेणार्‍याचे नाव आहे. याबाबत अधिक
माहिती अशी की, तक्रारदार हे काम करत असलेल्या कंपनीचे सार्वजनिक शौचालय स्वच्छतेचे बिल मंजुर करून देण्यासाठी विलास भोपी (Vilas
Bhopi In ACB Trap) यांनी 1 लाख 85 हजार रूपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराची इच्छा नसल्याने त्यांनी अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे दि. 8 मे
2023 रोजी तक्रार नोंदविली. (ACB Trap News)

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

तक्रारीची पडताळणी केली असता विलास भोपी यांनी त्यावेळी 3 लाख 70 हजार रूपयांची मागणी केली. त्यापैकी पहिला हप्ता म्हणून 1 लाख 85 हजार रूप्ये मागितल्याचे निष्पन्न झाले. अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने सापळा रचला असता त्यावेळी विलास भोपी यांनी सरकारी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडून 1 लाख रूपयाची लाच घेतली. त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. पोलिस निरीक्षक सुरेश चोपडे (PI Suresh Chopade) गुन्हयाचा अधिक तपास करीत आहेत. (Thane Crime News)

 

 

Web Title :- ACB Trap News | Anti-corruption department: Inspector who took bribe of 1 lakh in anti-corruption net

 

हे देखील वाचा :

Jayant Patil | ‘तुमचा फौजदाराचा हवालदार केला, आमची मापं काढू नका’, जयंत पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला

Deepak Kesarkar | मराठी भाषा धोरणाचा मसूदा शासनास सादर; मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर

Pune PMC Employees – 7th Pay Commission | सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मे अखेरपर्यंत सातव्या वेतन आयोगानुसार फरकाची रक्कम अदा करा; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे पुणे महानगरपालिकेला निर्देश

Ajit Pawar | सरकारमध्ये बदल्यांचे रेट ठरलेत, अजित पवारांचा सरकारवर गंभीर आरोप

 

Related Posts