IMPIMP

Ashish Sakharkar Passes Away | मराठमोळा बॅाडीबिल्डर आशिष साखरकरचे निधन

by nagesh
Ashish Sakharkar Passes Away | world famous marathi bodybuilder mr universe ashish sakharkar passed away

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Ashish Sakharkar Passes Away | जगविख्यात मराठमोळा बॅाडीबिल्डर (Bodybuilder) आशिष साखरकर (Ashish Sakharkar Passes Away) याचे निधन झाले आहे. मागील काही दिवसांपासून आशिष आजाराशी झुंज देत होता. अखेर या आजारानेच आशिषचे निधन झाले आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

आशिष साखरकर यांनी देश-विदेशातील अनेक स्पर्धा जिंकून देशात मानाचा तुरा खोवला होता. आशिषने मिस्टर इंडिया (Mr. India,) , मिस्टर युनिव्हर्स (Mr. Universe), महाराष्ट्र श्री (Maharashtra Shri) यांसारखे अनेक खिताब आपल्या नावे केले आहेत. आशिष साखरकर हे बॉडीबिल्डिंगच्या विश्वातील एक मोठे नाव आहे. आशिषच्या पार्थिवावर आज (बुधवार) अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात येणार आहेत.

Web Title : Ashish Sakharkar Passes Away | world famous marathi bodybuilder mr universe ashish sakharkar passed away

 

Related Posts