IMPIMP

Chandrashekhar Bawankule | भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय ! काँग्रेस पुरस्कृत मंगेश देशमुख यांचा पराभव; महाविकास आघाडीची 49 मते फुटली

by nagesh
Chandrasekhar Bawankule | chandrasekhar bawankule as state president of bjp an announcement is likely to be made soon

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइन  – Chandrashekhar Bawankule | नागपूर स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून भाजपचे (BJP) चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी महाविकास आघाडीवर (Maha Vikas Aghadi) दणदणीत विजय मिळविला आहे. महाविकास आघाडीची 49 मते फुटल्याचे दिसून येत आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना 362 मते मिळाली.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख (Mangesh Deshmukh) यांना 186 मते मिळाली आहे. काँग्रेसने (Congress) अगोदर भाजपमधून आलेल्या रवींद्र भोयर (Ravindra Bhoyar) यांना तिकीट दिले होते. मात्र, त्याला काँग्रेसमधूनच विरोध झाल्याने ऐन मतदानाच्या अगोदर महाविकास आघाडीने भोयर यांची उमेदवारी मागे घेऊन अपक्ष मंगेश देशमुख यांना पाठिंबा दिला होता. मात्र, भाजपला त्याचा काहीही फरक पडला नाही.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपाबरोबरच महाविकास आघाडी व अपक्षांची मते मिळवून दणदणीत विजय मिळविला आहे.

 

Web Title :- Chandrashekhar Bawankule | maharashtra mlc election result 2021 nagpur bjp candidate chandrashekhar bawankule won election defeated mangesh deshmukh and ravindra bhoyar

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्याच्या वारजे माळवाडीत सराईत गुन्हेगाराकडून तरूणावर कोयत्याने सपासप वार ! भरदुपारी घडलेली घटना, चौघांविरूध्द FIR

7th Pay Commission | ‘या’ सरकारी कर्मचार्‍यांचा होऊ शकतो 1.28 लाख रुपयांपर्यंत फायदा, जाणून घ्या का आणि कसा?

Pune Crime | ‘सेक्स’ करतानाचा नकळत काढलेला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार बलात्कार; पुण्याच्या कोंढव्यातील घटना

Sanjeeda Shaikh | संजीदा शेखनं वाढवला सोशल मीडियाचा पारा; जीन्स सोबत लाल रंगाच्या ब्रालेटनं लावली इंटरनेटवर आग

 

Related Posts