IMPIMP

Cholesterol Control Tips | दूध प्यायल्याने ट्रायग्लिसराईड वाढते का, Cholesterol च्या रूग्णांनी जाणून घ्यावे

by nagesh
Cholesterol Control Tips | health tips does triglyceride increase by drinking milk know here the patients of cholesterol

सरकारसत्ता ऑनलाइन  टीम – Cholesterol Control Tips | आजी-आजोबांकडून नेहमीच ऐकायला मिळते की, दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण दुधावर झालेले काही संशोधन मनात शंका निर्माण करतात. संशोधनानुसार, कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांनी दूध पिऊ नये कारण ते ट्रायग्लिसराइड (triglyceride) वाढवते. त्यामुळे हृदयविकाराचा (Heart Attack) धोका वाढतो. अशावेळी दूध (Milk) प्यायचे की नाही हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे ठरते (Cholesterol Control Tips).

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दूध प्यायल्याने कोलेस्ट्रॉलचा धोका वाढतो का?
ट्रायग्लिसराईड वाढू नये म्हणून, कोलेस्ट्रॉलग्रस्त व्यक्तीने जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते.

 

हाय कोलेस्टेरॉलमध्ये केवळ चरबी नसते तर त्यात एक प्रकारचे लिपिड देखील असते. ज्यामध्ये चरबी आणि प्रोटीन दोन्ही असते. जे चिकट बनवते. रक्तात त्याचे प्रमाण वाढले की रक्ताभिसरणात समस्या निर्माण होतात. त्यामुळे ब्लॉकेजची समस्या होते आणि हार्ट अटॅक येऊ शकतो.

 

कोलेस्ट्रॉलमध्ये दूध प्यायल्याने धोका नाही. दुधात फॅट असले तरी त्यात अनेक पोषक घटक आढळतात, जे शरीरासाठी खूप महत्त्वाचे असतात. कोलेस्ट्रॉलमध्ये गाईचे दूध पिणे हानिकारक नाही, फक्त त्यातील मलई काढून टाका आणि प्या. (Cholesterol Control Tips)

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Cholesterol Control Tips | health tips does triglyceride increase by drinking milk know here the patients of cholesterol

 

हे देखील वाचा :

Union Minister Nitin Gadkari | “मी आयुष्यभर माझ्या विचाराप्रमाणेच काम करेन”, नितीन गडकरींनी केले स्पष्ट

Pune Crime | अनैतिक संबंधाच्या संशयावरुन मित्रावर कोयत्याने वार, पुण्याच्या कर्वेनगर परिसरातील घटना

Pune Crime | अश्लील व्हिडिओ दाखवून बागेत खेळणाऱ्या शाळकरी मुलीचा विनयभंग; खडकी परिसरातील घटना

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेला येण्यासाठी 250 रुपयांचं वाटप? ऑडिओ क्लिप व्हायरल

 

Related Posts