IMPIMP

Cumin Side Effects | लो ब्लड शुगर, किडनी-लिव्हर डॅमेज, अडचणीत आणू शकतात जिर्‍याच्या ‘हे’ 5 साईड इफेक्ट

by nagesh
Cumin Side Effects | cumin seeds side effects low blood sugar to liver and kidney damage

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Cumin Side Effects | नवरात्रीच्या दिवसात लोक घरात लसून-कांद्याचे सेवन एकदम बंद करतात. त्याऐवजी पदार्थांना जिर्‍याचा तडका दिला जातो. बटरमिल्क, कडी, डाळ, सलाडसह अनेक प्रकरच्या पदार्थांमध्ये जिर्‍याचा वापर केला जातो. जीरे खाण्याचा स्वाद वाढवते, शिवाय आरोग्याचेही लाभ होतात. परंतु, जास्त जिरे खाल्ल्याने आरोग्याचे नुकसान (Cumin Side Effects) सुद्धा होऊ शकते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

हे आहेत साईड इफेक्ट

1. छातीत जळजळ (Heartburn) –

जिरे पोटाच्या गॅसपासून आराम देते. परंतु ते हार्टबर्न म्हणजे छातीमधील जळजळीच्या समस्येला ट्रिगर करू शकते.

 

2. लिव्हर डॅमेज (Liver damage) –

जिर्‍यातील तेल अतिशय अस्थिर असते. ज्यामुळे अति सेवनामुळे किडनी किंवा लिव्हर डॅमेज होण्याचा धोका वाढतो.

 

3. नार्कोटिक इफेक्ट (Narcotic effect) –

जिर्‍यात नार्कोटिक प्रॉपर्टीसुद्धा असते. याच्या अतिसेवनाने मेंटल क्लाऊडिंग, डुलकी येणे किंवा मळमळ अशा समस्या होतात.

 

4. लो ब्लड शुगर (Low blood sugar) –

खुप जास्त जीरे खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हल अचानक घसरू शकते. सर्जरीच्या अगोदर सेवन करू नये.

 

5. प्रेग्नंसी किंवा ब्रेस्ट फीडिंग (Pregnancy or breast feeding) –

प्रेग्नंसी किंवा ब्रेस्टफीडिंगमध्ये सुद्धा अतिप्रमाणात जिरे सेवन करू नये. (Cumin Side Effects)

 

Web Title :- Cumin Side Effects | cumin seeds side effects low blood sugar to liver and kidney damage

 

हे देखील वाचा :

Kids Brain | मुलांच्या मेंदूवर वाईट परिणाम करताहेत केमिकलपासून तयार खेळणी, ‘या’ पध्दतीनं करा बचाव; जाणून घ्या

Maharashtra Rains | राज्यात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता; मान्सूनच्या परतीचा प्रवास

Maharashtra Band | पुण्यात ‘सरकारी’ बंदला मध्य वस्तीत ‘उर्त्स्फुत’ प्रतिसाद ! उपनगरांमध्ये सर्व व्यवहार सुरळीत, पीएमपी बसगाड्या, रिक्षा बंद

Maharashtra Band | राज्यात महाराष्ट्र बंदला उर्त्स्फुत प्रतिसाद !

Maharashtra Band | पुण्यात शासकीय यंत्रणेचा गैरवापरकरून बंद करण्याचा प्रयत्न – भाजप शहराध्यक्ष मुळीक

TAMA Electric Car | 1947 मध्येच बनवण्यात आली होती टेस्लाच्या तोडीची इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या 130 वर्षांचा जुना इतिहास

Sangli News | दुर्देवी ! पाझर तलावात बुडून सख्ख्या बहिण-भावाचा मृत्यू

 

Related Posts