IMPIMP

Demat Account KYC | 8 दिवसात डिमॅट अकाऊंटसंबंधी करा हे काम अन्यथा 1 जुलैला शेअर मार्केटमध्ये खरेदी करू शकणार नाही शेअर्स

by nagesh
Demat Account KYC | share market trading demat account kyc deadline ends 30 june 2022 nse bse

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाDemat Account KYC | जर तुमचे डिमॅट अकाऊंट आणि ट्रेडिंग अकाऊंट असेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. तुम्हाला 30 जून 2022 पर्यंत आपले डिमॅट आणि ट्रेडिंग अकाऊंटचे केवायसी करावे लागेल. जर तुम्ही केवायसी केले नाही तर 1 जुलैपासून तुम्ही शेअर बाजारात ट्रेडिंग करू शकणार नाही. म्हणजे डिमॅटचे केवायसी नसेल तर 8 दिवसानंतर तुमचे अकाऊंट अस्थायी प्रकारे बंद होऊ शकते.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

करावे लागेल केवायसी

डिमॅट अकाऊंटमध्ये तुमची इन्कम रेंज, मोबाईल नंबर, ईमेल आयडी इत्यादी अपडेट करायचे आहे. जर तुम्ही तुमच्या डिमॅट आणि ट्रेडिंग खात्यात ही माहिती अपडेट केली नाही तर तुमचे अकाऊंट डिअ‍ॅक्टिव्ह होईल. एनएसडीएलनुसार, डिमॅट आणि ट्रेडिंग अकाऊंट असलेल्या गुंतवणुकदारांना नो यूअर कस्टमर म्हणजेच केवायसी प्रक्रिया अंतर्गत 6 माहिती द्याव्या लागतील. यामध्ये नाव, पत्ता, पॅन डिटेल, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि वार्षिक इन्कमचा समावेश आहे. (Demat Account KYC)

 

ही माहिती देणे अनिवार्य

1 जून 2021 नंतर सर्व डिमॅट अकाऊंटसाठी ही 6 प्रकारची माहिती देणे बंधनकारक केले आहे. गुंतवणुकदारांना केवायसी अपडेट करण्यासाठी 30 जून 2022 पर्यंत वेळ देण्यात आला आहे. जर ही माहिती अपडेट केली नाही तर तुमचे डिमॅट अकाऊंट डिअ‍ॅक्टिव्ह होऊ शकते. नंतर ही माहिती अपडेट झाल्यानंतर पुन्हा अ‍ॅक्टिव्हेट केले जाईल. कोरोना काळात शेअर बाजाराकडे गुंतवणुकदारांचा कल वाढला आहे.

 

Web Title :- Demat Account KYC | share market trading demat account kyc deadline ends 30 june 2022 nse bse

 

हे देखील वाचा :

Onion Oil Benefits | कांद्याच्या तेलाचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, घ्या जाणून

Sarkari Yojna | दर महिना होईल 10,000 रुपयांचे इन्कम, सरकार देते गॅरंटी; आतापासून द्यावे लागतील अवघे 210 रुपये महिना

Narayan Rane | नारायण राणेंची बोचरी टीका, म्हणाले – ‘सेनेला संपवल्याचा राऊतांना आनंद झाला असेल’

 

Related Posts