IMPIMP

Devendra Fadnavis On Mumbai Textile Commissioner Office | वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय दिल्लीत हलविण्याचा कोणताही निर्णय नाही – देवेंद्र फडणवीस

by nagesh
Devendra Fadnavis On Mumbai Textile Commissioner Office | No decision to shift textile commissioner's office to Delhi - Devendra Fadnavis

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Devendra Fadnavis On Mumbai Textile Commissioner Office | मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे कार्यालय नवी दिल्ली येथे हलविण्याचा कुठलाही निर्णय केंद्र सरकारने घेतलेला नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis On Mumbai Textile Commissioner Office) यांनी आज विधानसभेत (Vidhansabha) सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

विधानसभेत उपस्थित झालेल्या या मुद्द्यावर निवेदन करताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, वस्त्रोद्योग आयुक्त आणि 5 अधिकाऱ्यांना दिल्लीला येण्यास सांगितले आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयाची फेरबांधणी आणि या क्षेत्राला अधिक चालना देण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. या आयुक्तालयात 500 अधिकारी-कर्मचारी आहेत.
त्यामुळे संपूर्ण आयुक्तालय दिल्लीत हलवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असे म्हणणे चुकीचे आहे.
मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय दिल्लीला हलविण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही.
(Devendra Fadnavis On Mumbai Textile Commissioner Office)

 

Web Title :  Devendra Fadnavis On Mumbai Textile Commissioner Office | No decision to shift textile commissioner’s office to Delhi – Devendra Fadnavis

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | स्वतःच्या स्टेटसला भावपूर्ण श्रध्दांजली ठेवत युवकाने रेल्वेखाली येऊन संपवले जीवन

Nashik Crime News | नाशिकमध्ये रात्रीच्या सुमारास अंगावर वीज पडून वृद्ध शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

Pune PMC Budget | पुणे महापालिकेचे अंदाजपत्रक 24 मार्च रोजी; अंदाजपत्रक हे 8500 कोटी रुपयांच्या पुढे असण्याची शक्यता

 

Related Posts