IMPIMP

EPFO | पीएफ खातेधारकांनी केली ‘ही’ मोठी चूक तर रिकामे होईल खाते, जाणून घ्या

by nagesh
EPFO | epfo if pf account holders make big mistake then all money will be

नवी दिल्ली : वृत्तसंस्था– EPFO | पीएफचे पैसे जमा करणारी संस्था ईपीएफओने ग्राहकांसाठी एक मोठा इशारा जारी केला आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास मोठे नुकसान होऊ शकते. तुमच्या पीएफ अकाऊंटमधून (PF Account) पैसे सुद्धा चोरीला (EPFO) जाऊ शकतात.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

EPFO चा इशारा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या खातेधारकांना पीएफ अकाऊंट आणि वैयक्तिक माहिती आपल्या पुरतीच मर्यादित ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
ही बातमी कुणासोबत शेयर करूनका असे सांगितले आहे.
EPFO ने आपल्या खातेधारकांना कोणत्याही प्रकारचे अ‍ॅप डाऊनलोड करताना सावधगिरी बाळण्यास सांगितले आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने हा इशारा ट्विट करून दिला आहे.
अलर्टमध्ये सांगितले आहे की, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आपल्या खातेधारकांना कॉल करून कधीही युपीआय नंबर, आधार नंबर, पॅनची माहिती किंवा आधारच्या डिटेल्स मागत नाही.
ईपीएफओ खातेधारकांना कधीही फोन करत नाही.

 

– अशा कॉलपासून रहा सावध

ईपीएफओने खातेधारकांना बनावट कॉलपासून सावध राहण्यास सांगितले आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने देशात वाढत असलेल्या फ्रॉडबाबत अलर्ट केले आहे.
ईपीएफओने सबस्क्रायबर्सला बनावट वेबसाइटपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

 

Web Title : EPFO | epfo if pf account holders make big mistake then all money will be

 

हे देखील वाचा :

Pan-Aadhar Linking | आधार कार्डधारकांनी लवकर केले नाही ‘हे’ काम तर होईल मोठे नुकसान, जाणून घ्या

MLA Sharad Ranpise | काँग्रेसचे विधान परिषद गटनेते आमदार शरद रणपिसे यांची प्रकृती चिंताजनक

Pune News | प्रभाग क्र. 26 काळेपडळ परिसरामध्ये नगरसेवक भानगिरे यांच्या विकासनिधीतून विकास कामांचा शुभारंभ

 

Related Posts